spot_img
spot_img
spot_img
spot_img

कोयनेचे दरवाजे पाच फुटाणे उचलले नदीपात्रात 21 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

 

आज दि. 26 जुलै २०२५ रोजी दुपारी 5:30 वाजाळेपासून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 5 फूटाने उघडून मोठा विसर्ग सुरू करण्यात आला असून 21000 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे, धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून पावसाचे प्रमाण असेच राहिले तर आणखी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची धरण व्यवस्थापनाने म्हटले आहे, धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने कराड जवळील कृष्णा नदी पातळीत मोठी वाढ झाली आहे तर कराड आणि सांगलीला सतर्कतेचा आदेश प्रशासनाने दिला आहे नदीकाठी कोणीही जाऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे

कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण *१८४०० क्युसेक* विसर्ग सुरू झाला आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या