आमदार रवींद्र धंगेकर तासवडे टोलनाक्यावर आंदोलनात सहभागी झाले आहेत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सभा मंडपात बसून,निर्णय जाहीर झाल्याशिवाय हलणार नाही
रास्ता रोको करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तासवडे टोलनाक्यावर तळ ठोकून बसल्याने कार्यकर्त्यांच्या अंगात दहा हतींचे बळ संचारले असून ठोस निर्णय झाला नाहीतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे कोल्हापूर येथे सतेच पाटलांनी रस्त्यावरच बैठक मांडल्याची चर्चा तासवडे येथे आंदोलनस्थळी सुरू असून काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
तासवडे टोल नाक्यावर काँग्रेस कमालीची आक्रमक झाली असून ठोस निर्णय द्या या एकाच मागणीचा रेटा आ चव्हाण यांनी लावून धरला आहे