महाराष्ट्र सत्तासंघर्ष LIVE: शरद पवार-उद्धव ठाकरे यांची बैठक; संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

शिवसेनेला राज्यपालांनी आज संध्याकाळी 7.30 पर्यंत वेळ दिला असून शिवसेनेचे केंद्र सरकारमधील मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.