यूएनएचआरसीय / काश्मीर भारताचाच भाग; पाक परराष्ट्र मंत्र्यांनी जगासमोर केले मान्य

जेनेवा - पाकिस्तानने मंगळवारी संयुक्त राष्ट्र संघात काश्मीरचा मुद्दा उचलुन धरला. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी भारताने जम्मू-काश्मीर मध्ये केलेल्या कारवाईचा तपास करण्याची यूएनकडे मागणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना कुरेशी यांनी सत्य मान्य करत जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचे सांगितले.#WATCH: Pakistan Foreign Minister Shah Mehmood Qureshi mentions Kashmir as “Indian State of Jammu and Kashmir” in Geneva pic.twitter.com/kCc3VDzVuN— ANI (@ANI) 10 September 2019कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान पाकिस्तानने राजनयिक संबंध कमी करण्यासह भारताविरोधात अनेक निर्णय घेतले. पाकिस्तानने बिसारियाला दिल्लीला परत पाठवले होते. भारतीय प्रतिनिधी मंडळ काश्मीरमधील मानवाधिकारांच्या होणाऱ्या उल्लंघनाच्या आरोपांवर उत्तर देणार आहे. प्रतिनिधी मंडळाने जेनेवामध्ये यूएनएचआरसीची अध्यक्षा मिशेल बेस्लेट यांची भेट घेत कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या स्थितीबद्दल माहिती दिली. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today UNHRCI / Kashmir is part of India; Pakistan foreign ministers confess to Geneva


 यूएनएचआरसीय / काश्मीर भारताचाच भाग; पाक परराष्ट्र मंत्र्यांनी जगासमोर केले मान्य

जेनेवा - पाकिस्तानने मंगळवारी संयुक्त राष्ट्र संघात काश्मीरचा मुद्दा उचलुन धरला. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी भारताने जम्मू-काश्मीर मध्ये केलेल्या कारवाईचा तपास करण्याची यूएनकडे मागणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना कुरेशी यांनी सत्य मान्य करत जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचे सांगितले.


कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान पाकिस्तानने राजनयिक संबंध कमी करण्यासह भारताविरोधात अनेक निर्णय घेतले. पाकिस्तानने बिसारियाला दिल्लीला परत पाठवले होते. भारतीय प्रतिनिधी मंडळ काश्मीरमधील मानवाधिकारांच्या होणाऱ्या उल्लंघनाच्या आरोपांवर उत्तर देणार आहे. प्रतिनिधी मंडळाने जेनेवामध्ये यूएनएचआरसीची अध्यक्षा मिशेल बेस्लेट यांची भेट घेत कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या स्थितीबद्दल माहिती दिली.




Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
UNHRCI / Kashmir is part of India; Pakistan foreign ministers confess to Geneva