'भूषण'चा पीएनबीत 3800 कोटींचा गैरव्यवहार

नवी दिल्ली : भूषण पॉवर आणि स्टील कंपनीने तब्बल 3800 कोटी रूपयांचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. याबाबतचा आरोप पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) केला आहे. यापूर्वी हिरे व्यावसायिक नीरव मोदीने गैरव्यवहार केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा याच बँकेत हा गैरव्यवहार झाला आहे.  पीएनबीच्या दुबई शाखेतून 345.70 कोटी तर हाँगकाँग शाखेतून 267.90 कोटी रुपये भूषण पॉवर आणि स्टीलने काढले होते. तसेच भारतातील अनेक शाखांमध्ये तब्बल 3191 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला. ही रक्कम परत मिळवण्यासाठी पीएनबीकडून प्रयत्न केले जात आहेत. या गैरव्यवहारात बँकेतील कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे, याचा तपास केला जात आहे.   दरम्यान, भूषण स्टील ही कंपनी यापूर्वीच कर्जबाजारी झालेली आहे. त्यानंतर आता या कंपनीने पीएनबीत गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे.  News Item ID: 599-news_story-1562491910Mobile Device Headline: 'भूषण'चा पीएनबीत 3800 कोटींचा गैरव्यवहारAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : भूषण पॉवर आणि स्टील कंपनीने तब्बल 3800 कोटी रूपयांचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. याबाबतचा आरोप पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) केला आहे. यापूर्वी हिरे व्यावसायिक नीरव मोदीने गैरव्यवहार केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा याच बँकेत हा गैरव्यवहार झाला आहे.  पीएनबीच्या दुबई शाखेतून 345.70 कोटी तर हाँगकाँग शाखेतून 267.90 कोटी रुपये भूषण पॉवर आणि स्टीलने काढले होते. तसेच भारतातील अनेक शाखांमध्ये तब्बल 3191 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला. ही रक्कम परत मिळवण्यासाठी पीएनबीकडून प्रयत्न केले जात आहेत. या गैरव्यवहारात बँकेतील कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे, याचा तपास केला जात आहे.   दरम्यान, भूषण स्टील ही कंपनी यापूर्वीच कर्जबाजारी झालेली आहे. त्यानंतर आता या कंपनीने पीएनबीत गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे.  Vertical Image: English Headline: Bhushan Power and Steel does 3800 Crore Scam in PNBAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाकंपनीcompanyगैरव्यवहारपंजाबनीरव मोदीnirav modiSearch Functional Tags: कंपनी, Company, गैरव्यवहार, पंजाब, नीरव मोदी, Nirav ModiTwitter Publish: Meta Description: भूषण पॉवर आणि स्टील कंपनीने केला 3800 कोटींचा गैरव्यवहार

'भूषण'चा पीएनबीत 3800 कोटींचा गैरव्यवहार

नवी दिल्ली : भूषण पॉवर आणि स्टील कंपनीने तब्बल 3800 कोटी रूपयांचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. याबाबतचा आरोप पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) केला आहे. यापूर्वी हिरे व्यावसायिक नीरव मोदीने गैरव्यवहार केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा याच बँकेत हा गैरव्यवहार झाला आहे. 

पीएनबीच्या दुबई शाखेतून 345.70 कोटी तर हाँगकाँग शाखेतून 267.90 कोटी रुपये भूषण पॉवर आणि स्टीलने काढले होते. तसेच भारतातील अनेक शाखांमध्ये तब्बल 3191 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला. ही रक्कम परत मिळवण्यासाठी पीएनबीकडून प्रयत्न केले जात आहेत. या गैरव्यवहारात बँकेतील कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे, याचा तपास केला जात आहे.  

दरम्यान, भूषण स्टील ही कंपनी यापूर्वीच कर्जबाजारी झालेली आहे. त्यानंतर आता या कंपनीने पीएनबीत गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. 

News Item ID: 
599-news_story-1562491910
Mobile Device Headline: 
'भूषण'चा पीएनबीत 3800 कोटींचा गैरव्यवहार
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : भूषण पॉवर आणि स्टील कंपनीने तब्बल 3800 कोटी रूपयांचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. याबाबतचा आरोप पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) केला आहे. यापूर्वी हिरे व्यावसायिक नीरव मोदीने गैरव्यवहार केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा याच बँकेत हा गैरव्यवहार झाला आहे. 

पीएनबीच्या दुबई शाखेतून 345.70 कोटी तर हाँगकाँग शाखेतून 267.90 कोटी रुपये भूषण पॉवर आणि स्टीलने काढले होते. तसेच भारतातील अनेक शाखांमध्ये तब्बल 3191 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला. ही रक्कम परत मिळवण्यासाठी पीएनबीकडून प्रयत्न केले जात आहेत. या गैरव्यवहारात बँकेतील कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे, याचा तपास केला जात आहे.  

दरम्यान, भूषण स्टील ही कंपनी यापूर्वीच कर्जबाजारी झालेली आहे. त्यानंतर आता या कंपनीने पीएनबीत गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Bhushan Power and Steel does 3800 Crore Scam in PNB
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
कंपनी, Company, गैरव्यवहार, पंजाब, नीरव मोदी, Nirav Modi
Twitter Publish: 
Meta Description: 
भूषण पॉवर आणि स्टील कंपनीने केला 3800 कोटींचा गैरव्यवहार