कोल्हापुरातील 5 उपकेंद्र सुरु, 19 गावांसह 11 वाड्यांचा वीजपुरवठा दिवसभरात पूर्ववत

कोल्हापूर : शहरातील दुधाळीचा भाग व जिल्ह्यातील 19 गावे, 11 वाडे, गोकुळ शिरगाव, शिरोली व कागल पंचतारांकित एमआयडीसी पाणी योजनेचा वीजपुरवठा आज दिवसभरात सुरु करण्याचे मोठे काम महावितरणने केले आहे. दिवसभरात पाच उपकेंद्रे सुरु करुन तब्बल 43 हजार 369 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु केल्याने बहुतांश पुरग्रस्त भाग पुन्हा


                   कोल्हापुरातील 5 उपकेंद्र सुरु, 19 गावांसह 11 वाड्यांचा वीजपुरवठा दिवसभरात पूर्ववत
<p style="text-align: justify;"><strong>कोल्हापूर :</strong> शहरातील दुधाळीचा भाग व जिल्ह्यातील 19 गावे, 11 वाडे, गोकुळ शिरगाव, शिरोली व कागल पंचतारांकित एमआयडीसी पाणी योजनेचा वीजपुरवठा आज दिवसभरात सुरु करण्याचे मोठे काम महावितरणने केले आहे. दिवसभरात पाच उपकेंद्रे सुरु करुन तब्बल 43 हजार 369 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु केल्याने बहुतांश पुरग्रस्त भाग पुन्हा