विनायक मेटेंना दणका; बीडमधील शिवसंग्रामचा एकमेव जिल्हा परिषद सदस्य भाजपमध्ये

बीड : शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे बीडच्या भाजपशी असलेले वैर त्यांच्या चांगलेच अंगलट येताना पाहायला मिळत आहे. विनायक मेंटेच्या शिवसंग्रामचे एकूण चार जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. आज त्या शिवसंग्रामकडे एकही जिल्हा परिषद सदस्य राहिलेला नाही. शिवसंग्रामचे एकुलते एक जिल्हा परिषद सदस्य भारत काळे यांनीही पंकजा


                   विनायक मेटेंना दणका; बीडमधील शिवसंग्रामचा एकमेव जिल्हा परिषद सदस्य भाजपमध्ये
<p style="text-align: justify;"><strong>बीड :</strong> शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे बीडच्या भाजपशी असलेले वैर त्यांच्या चांगलेच अंगलट येताना पाहायला मिळत आहे. विनायक मेंटेच्या शिवसंग्रामचे एकूण चार जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. आज त्या शिवसंग्रामकडे एकही जिल्हा परिषद सदस्य राहिलेला नाही. शिवसंग्रामचे एकुलते एक जिल्हा परिषद सदस्य भारत काळे यांनीही पंकजा