शिवसेना-भाजप सत्तासंघर्ष LIVE : देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा, उद्धव ठाकरेंचा चर्चेस नकार

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर मला खोटं ठरवणाऱ्या माणसांशी मी बोलणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.