शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण, पाठिंब्यासाठी NDAतून बाहेर पडण्याची राष्ट्रवादीची अट

भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे.