Video : हॉस्पिटलमध्ये अंधारात फिरतेय रिकामी खुर्ची....

चंदीगडः एक रुग्णालयामध्ये रात्रीच्या वेळी रिकामी खुर्ची फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिकामी खुर्ची फिरत असल्याचे रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचे म्हटले आहे. रुग्णालयामधील रिकामी खुर्ची रात्रीच्या वेळी कशामुळे फिरत आहे, यामागील कारण समजू शकलेले नाही. याबाबत सत्यता तपासण्याचे काम सुरू आहे. मात्र, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या व्हिडिओमध्ये रिकामी खुर्ची आपोआप फिरताना दिसत आहे. रुग्णालयामध्ये मोकळ्या खुर्चा एका बाजूला उभ्या करून ठेवल्या असून, त्यामधील एक खुर्ची निघताना दिसत आहे. रिकामी खुर्ची रुग्णालयाच्या आवारात फेरफटका मारताना दिसते. यामागे वेगवेगळी कारणे पुढे केली जात आहेत. मात्र, सत्य परिस्थिती पुढे आलेली नाही. यामुळे यामागील कारण शोधण्यासाठी व्हिडिओ तज्ज्ञांकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ काही कोटींमध्ये पाहिला गेला आहे. नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून भूताची भीती व्यक्त केली आहे तर काहींनी खोटे असल्याचे म्हटले आहे. पण, खरे कारण अद्याप पुढे आलेले नाही. News Item ID: 599-news_story-1569588293Mobile Device Headline: Video : हॉस्पिटलमध्ये अंधारात फिरतेय रिकामी खुर्ची....Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: चंदीगडः एक रुग्णालयामध्ये रात्रीच्या वेळी रिकामी खुर्ची फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिकामी खुर्ची फिरत असल्याचे रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचे म्हटले आहे. रुग्णालयामधील रिकामी खुर्ची रात्रीच्या वेळी कशामुळे फिरत आहे, यामागील कारण समजू शकलेले नाही. याबाबत सत्यता तपासण्याचे काम सुरू आहे. मात्र, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या व्हिडिओमध्ये रिकामी खुर्ची आपोआप फिरताना दिसत आहे. रुग्णालयामध्ये मोकळ्या खुर्चा एका बाजूला उभ्या करून ठेवल्या असून, त्यामधील एक खुर्ची निघताना दिसत आहे. रिकामी खुर्ची रुग्णालयाच्या आवारात फेरफटका मारताना दिसते. यामागे वेगवेगळी कारणे पुढे केली जात आहेत. मात्र, सत्य परिस्थिती पुढे आलेली नाही. यामुळे यामागील कारण शोधण्यासाठी व्हिडिओ तज्ज्ञांकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ काही कोटींमध्ये पाहिला गेला आहे. नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून भूताची भीती व्यक्त केली आहे तर काहींनी खोटे असल्याचे म्हटले आहे. पण, खरे कारण अद्याप पुढे आलेले नाही. Vertical Image: English Headline: Spooky Video Shows Wheelchair Moving on its Own in Chandigarh HospitalAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाvideoव्हिडिओसोशल मीडियासीसीटीव्हीटीव्हीSearch Functional Tags: video, व्हिडिओ, सोशल मीडिया, सीसीटीव्ही, टीव्हीTwitter Publish: Meta Description: एक रुग्णालयामध्ये रात्रीच्या वेळी रिकामी खुर्ची फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिकामी खुर्ची फिरत असल्याचे रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचे म्हटले आहे.Send as Notification: 

Video : हॉस्पिटलमध्ये अंधारात फिरतेय रिकामी खुर्ची....

चंदीगडः एक रुग्णालयामध्ये रात्रीच्या वेळी रिकामी खुर्ची फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिकामी खुर्ची फिरत असल्याचे रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचे म्हटले आहे.

रुग्णालयामधील रिकामी खुर्ची रात्रीच्या वेळी कशामुळे फिरत आहे, यामागील कारण समजू शकलेले नाही. याबाबत सत्यता तपासण्याचे काम सुरू आहे. मात्र, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या व्हिडिओमध्ये रिकामी खुर्ची आपोआप फिरताना दिसत आहे.

रुग्णालयामध्ये मोकळ्या खुर्चा एका बाजूला उभ्या करून ठेवल्या असून, त्यामधील एक खुर्ची निघताना दिसत आहे. रिकामी खुर्ची रुग्णालयाच्या आवारात फेरफटका मारताना दिसते. यामागे वेगवेगळी कारणे पुढे केली जात आहेत. मात्र, सत्य परिस्थिती पुढे आलेली नाही. यामुळे यामागील कारण शोधण्यासाठी व्हिडिओ तज्ज्ञांकडे पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ काही कोटींमध्ये पाहिला गेला आहे. नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून भूताची भीती व्यक्त केली आहे तर काहींनी खोटे असल्याचे म्हटले आहे. पण, खरे कारण अद्याप पुढे आलेले नाही.

News Item ID: 
599-news_story-1569588293
Mobile Device Headline: 
Video : हॉस्पिटलमध्ये अंधारात फिरतेय रिकामी खुर्ची....
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

चंदीगडः एक रुग्णालयामध्ये रात्रीच्या वेळी रिकामी खुर्ची फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिकामी खुर्ची फिरत असल्याचे रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचे म्हटले आहे.

रुग्णालयामधील रिकामी खुर्ची रात्रीच्या वेळी कशामुळे फिरत आहे, यामागील कारण समजू शकलेले नाही. याबाबत सत्यता तपासण्याचे काम सुरू आहे. मात्र, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या व्हिडिओमध्ये रिकामी खुर्ची आपोआप फिरताना दिसत आहे.

रुग्णालयामध्ये मोकळ्या खुर्चा एका बाजूला उभ्या करून ठेवल्या असून, त्यामधील एक खुर्ची निघताना दिसत आहे. रिकामी खुर्ची रुग्णालयाच्या आवारात फेरफटका मारताना दिसते. यामागे वेगवेगळी कारणे पुढे केली जात आहेत. मात्र, सत्य परिस्थिती पुढे आलेली नाही. यामुळे यामागील कारण शोधण्यासाठी व्हिडिओ तज्ज्ञांकडे पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ काही कोटींमध्ये पाहिला गेला आहे. नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून भूताची भीती व्यक्त केली आहे तर काहींनी खोटे असल्याचे म्हटले आहे. पण, खरे कारण अद्याप पुढे आलेले नाही.

Vertical Image: 
English Headline: 
Spooky Video Shows Wheelchair Moving on its Own in Chandigarh Hospital
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
video, व्हिडिओ, सोशल मीडिया, सीसीटीव्ही, टीव्ही
Twitter Publish: 
Meta Description: 
एक रुग्णालयामध्ये रात्रीच्या वेळी रिकामी खुर्ची फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिकामी खुर्ची फिरत असल्याचे रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचे म्हटले आहे.
Send as Notification: