पूरग्रस्त गावात घराच्या छतावर मगर; मायाक्का चिंचलीतील घटना

बेळगाव - जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व महापुरामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. माणसांबरोबरच जनावरांचेही हाल होत आहेत. पुराच्या पाण्यातून सापांसह अन्य प्राणी घरात व मानवी वस्तीत घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. रायबाग तालुक्‍यातील चिंचलीत सोमवारी (ता. 12) एका घराच्या छतावर चक्‍क मगर पहुडल्याचे आढळले. यामुळे कृष्णाकाठावरील पूरग्रस्त गावांत हे नवे संकट उभे ठाकले आहे.  कृष्णाकाठावर तसा मगरींचा वावर काही कमी नाही; मात्र आतापर्यंत मगरींचा वावर काठावरील शिवारांपुरता मर्यादित होता. त्या घराजवळ किंवा मानवी वस्तीत कमी यायच्या. महापुरामुळे आता मगरी गावात घुसल्या आहेत. चिंचली ते कुडची रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ पाण्यात बुडालेल्या एका घराच्या छतावर सोमवारी सकाळी 10 फूट लांबीची मगर आढळली. ही मगर निवांतपणे सूर्यस्नान घेत होती. मगरीला पाहताच लोकांनी घराजवळ जाऊन आरडाओरडा केला. त्यामुळे घाबरून ती घरावरून खाली पडली. त्यानंतर ही मगर दोन-तीन वेळा गावाजवळ दिसली. गावातील थोड्याशा पाण्यात ती पुन्हा दिसेनाशी झाल्याने लोक भीतीच्या छायेत आहेत.  कृष्णा नदीला महापूर आल्याने कुडची, चिंचलीसह रायबाग तालुक्‍यातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी असला तरी या परिसरातील गावांमध्ये अद्याप पाणी कायम आहे. त्यामुळे पुरामुळे बाहेर आलेले मासे व इतर प्राणी गावाशेजारी दिसून येत आहेत. घराच्या छतावर दिसून आलेली मगर पुराच्या पाण्यामुळे छतावर चढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पात्राबाहेर आलेले पाणी कमी होताच मगरही पुन्हा नदीत निघून जाईल, अशी त्यांची अपेक्षा आहे.  News Item ID: 599-news_story-1565617430Mobile Device Headline: पूरग्रस्त गावात घराच्या छतावर मगर; मायाक्का चिंचलीतील घटना Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: बेळगाव - जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व महापुरामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. माणसांबरोबरच जनावरांचेही हाल होत आहेत. पुराच्या पाण्यातून सापांसह अन्य प्राणी घरात व मानवी वस्तीत घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. रायबाग तालुक्‍यातील चिंचलीत सोमवारी (ता. 12) एका घराच्या छतावर चक्‍क मगर पहुडल्याचे आढळले. यामुळे कृष्णाकाठावरील पूरग्रस्त गावांत हे नवे संकट उभे ठाकले आहे.  कृष्णाकाठावर तसा मगरींचा वावर काही कमी नाही; मात्र आतापर्यंत मगरींचा वावर काठावरील शिवारांपुरता मर्यादित होता. त्या घराजवळ किंवा मानवी वस्तीत कमी यायच्या. महापुरामुळे आता मगरी गावात घुसल्या आहेत. चिंचली ते कुडची रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ पाण्यात बुडालेल्या एका घराच्या छतावर सोमवारी सकाळी 10 फूट लांबीची मगर आढळली. ही मगर निवांतपणे सूर्यस्नान घेत होती. मगरीला पाहताच लोकांनी घराजवळ जाऊन आरडाओरडा केला. त्यामुळे घाबरून ती घरावरून खाली पडली. त्यानंतर ही मगर दोन-तीन वेळा गावाजवळ दिसली. गावातील थोड्याशा पाण्यात ती पुन्हा दिसेनाशी झाल्याने लोक भीतीच्या छायेत आहेत.  कृष्णा नदीला महापूर आल्याने कुडची, चिंचलीसह रायबाग तालुक्‍यातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी असला तरी या परिसरातील गावांमध्ये अद्याप पाणी कायम आहे. त्यामुळे पुरामुळे बाहेर आलेले मासे व इतर प्राणी गावाशेजारी दिसून येत आहेत. घराच्या छतावर दिसून आलेली मगर पुराच्या पाण्यामुळे छतावर चढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पात्राबाहेर आलेले पाणी कमी होताच मगरही पुन्हा नदीत निघून जाईल, अशी त्यांची अपेक्षा आहे.  Vertical Image: English Headline: Crocodile found on flooded area house in Mayakka Chinchali Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवाबेळगाववनforestसापsnakeमगरपूरआरोग्यhealthकृष्णा नदीkrishna riverSearch Functional Tags: बेळगाव, वन, forest, साप, Snake, मगर, पूर, आरोग्य, Health, कृष्णा नदी, Krishna RiverTwitter Publish: Send as Notification: 

पूरग्रस्त गावात घराच्या छतावर मगर; मायाक्का चिंचलीतील घटना

बेळगाव - जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व महापुरामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. माणसांबरोबरच जनावरांचेही हाल होत आहेत. पुराच्या पाण्यातून सापांसह अन्य प्राणी घरात व मानवी वस्तीत घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. रायबाग तालुक्‍यातील चिंचलीत सोमवारी (ता. 12) एका घराच्या छतावर चक्‍क मगर पहुडल्याचे आढळले. यामुळे कृष्णाकाठावरील पूरग्रस्त गावांत हे नवे संकट उभे ठाकले आहे. 

कृष्णाकाठावर तसा मगरींचा वावर काही कमी नाही; मात्र आतापर्यंत मगरींचा वावर काठावरील शिवारांपुरता मर्यादित होता. त्या घराजवळ किंवा मानवी वस्तीत कमी यायच्या. महापुरामुळे आता मगरी गावात घुसल्या आहेत. चिंचली ते कुडची रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ पाण्यात बुडालेल्या एका घराच्या छतावर सोमवारी सकाळी 10 फूट लांबीची मगर आढळली. ही मगर निवांतपणे सूर्यस्नान घेत होती. मगरीला पाहताच लोकांनी घराजवळ जाऊन आरडाओरडा केला. त्यामुळे घाबरून ती घरावरून खाली पडली. त्यानंतर ही मगर दोन-तीन वेळा गावाजवळ दिसली. गावातील थोड्याशा पाण्यात ती पुन्हा दिसेनाशी झाल्याने लोक भीतीच्या छायेत आहेत. 

कृष्णा नदीला महापूर आल्याने कुडची, चिंचलीसह रायबाग तालुक्‍यातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी असला तरी या परिसरातील गावांमध्ये अद्याप पाणी कायम आहे. त्यामुळे पुरामुळे बाहेर आलेले मासे व इतर प्राणी गावाशेजारी दिसून येत आहेत. घराच्या छतावर दिसून आलेली मगर पुराच्या पाण्यामुळे छतावर चढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पात्राबाहेर आलेले पाणी कमी होताच मगरही पुन्हा नदीत निघून जाईल, अशी त्यांची अपेक्षा आहे. 

News Item ID: 
599-news_story-1565617430
Mobile Device Headline: 
पूरग्रस्त गावात घराच्या छतावर मगर; मायाक्का चिंचलीतील घटना
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

बेळगाव - जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व महापुरामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. माणसांबरोबरच जनावरांचेही हाल होत आहेत. पुराच्या पाण्यातून सापांसह अन्य प्राणी घरात व मानवी वस्तीत घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. रायबाग तालुक्‍यातील चिंचलीत सोमवारी (ता. 12) एका घराच्या छतावर चक्‍क मगर पहुडल्याचे आढळले. यामुळे कृष्णाकाठावरील पूरग्रस्त गावांत हे नवे संकट उभे ठाकले आहे. 

कृष्णाकाठावर तसा मगरींचा वावर काही कमी नाही; मात्र आतापर्यंत मगरींचा वावर काठावरील शिवारांपुरता मर्यादित होता. त्या घराजवळ किंवा मानवी वस्तीत कमी यायच्या. महापुरामुळे आता मगरी गावात घुसल्या आहेत. चिंचली ते कुडची रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ पाण्यात बुडालेल्या एका घराच्या छतावर सोमवारी सकाळी 10 फूट लांबीची मगर आढळली. ही मगर निवांतपणे सूर्यस्नान घेत होती. मगरीला पाहताच लोकांनी घराजवळ जाऊन आरडाओरडा केला. त्यामुळे घाबरून ती घरावरून खाली पडली. त्यानंतर ही मगर दोन-तीन वेळा गावाजवळ दिसली. गावातील थोड्याशा पाण्यात ती पुन्हा दिसेनाशी झाल्याने लोक भीतीच्या छायेत आहेत. 

कृष्णा नदीला महापूर आल्याने कुडची, चिंचलीसह रायबाग तालुक्‍यातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी असला तरी या परिसरातील गावांमध्ये अद्याप पाणी कायम आहे. त्यामुळे पुरामुळे बाहेर आलेले मासे व इतर प्राणी गावाशेजारी दिसून येत आहेत. घराच्या छतावर दिसून आलेली मगर पुराच्या पाण्यामुळे छतावर चढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पात्राबाहेर आलेले पाणी कमी होताच मगरही पुन्हा नदीत निघून जाईल, अशी त्यांची अपेक्षा आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Crocodile found on flooded area house in Mayakka Chinchali
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
बेळगाव, वन, forest, साप, Snake, मगर, पूर, आरोग्य, Health, कृष्णा नदी, Krishna River
Twitter Publish: 
Send as Notification: