छत्तीसगडमध्ये तीन महिला नक्षलवाद्यांसह चौघे ठार

रायपूर (छत्तीसगड) : छत्तीसगडमधील धमतारी जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांसह चौघे जण ठार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेला आज मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील धामतरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. त्यांच्याजवळील शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.   धमतारी जिल्ह्यातील खल्लारी आणि मेचका या गावांदरम्यान असलेल्या जंगलात ही चकमक झाली. मृत नक्षलवाद्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. परिसरात अद्याप शोधमोहिम राबविण्यात येत आहे.  News Item ID: 599-news_story-1562401920Mobile Device Headline: छत्तीसगडमध्ये तीन महिला नक्षलवाद्यांसह चौघे ठारAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: रायपूर (छत्तीसगड) : छत्तीसगडमधील धमतारी जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांसह चौघे जण ठार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेला आज मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील धामतरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. त्यांच्याजवळील शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.   धमतारी जिल्ह्यातील खल्लारी आणि मेचका या गावांदरम्यान असलेल्या जंगलात ही चकमक झाली. मृत नक्षलवाद्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. परिसरात अद्याप शोधमोहिम राबविण्यात येत आहे.  Vertical Image: English Headline: Chhattisgarh encounter Three women among four Naxals killed in Dhamtari districtAuthor Type: External Authorवृत्तसंस्थामहिलाwomenछत्तीसगडपोलीसSearch Functional Tags: महिला, women, छत्तीसगड, पोलीसTwitter Publish: Meta Description: छत्तीसगडमधील धमतारी जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांसह चौघे जण ठार झाले आहेत.

छत्तीसगडमध्ये तीन महिला नक्षलवाद्यांसह चौघे ठार

रायपूर (छत्तीसगड) : छत्तीसगडमधील धमतारी जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांसह चौघे जण ठार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेला आज मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील धामतरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. त्यांच्याजवळील शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
 
धमतारी जिल्ह्यातील खल्लारी आणि मेचका या गावांदरम्यान असलेल्या जंगलात ही चकमक झाली. मृत नक्षलवाद्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. परिसरात अद्याप शोधमोहिम राबविण्यात येत आहे. 

News Item ID: 
599-news_story-1562401920
Mobile Device Headline: 
छत्तीसगडमध्ये तीन महिला नक्षलवाद्यांसह चौघे ठार
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

रायपूर (छत्तीसगड) : छत्तीसगडमधील धमतारी जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांसह चौघे जण ठार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेला आज मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील धामतरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. त्यांच्याजवळील शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
 
धमतारी जिल्ह्यातील खल्लारी आणि मेचका या गावांदरम्यान असलेल्या जंगलात ही चकमक झाली. मृत नक्षलवाद्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. परिसरात अद्याप शोधमोहिम राबविण्यात येत आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Chhattisgarh encounter Three women among four Naxals killed in Dhamtari district
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
महिला, women, छत्तीसगड, पोलीस
Twitter Publish: 
Meta Description: 
छत्तीसगडमधील धमतारी जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांसह चौघे जण ठार झाले आहेत.