भाजप सत्ता स्थापणार? कर्नाटकात 11 आमदारांचे राजीनामे

बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये राजकीय उलधापालथी होत आहेत. सत्ता स्थापनेनंतर कुमार स्वामींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीएस सरकारची वाटचाल कायम अडचणीची राहिली आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना आता काँग्रेसचे 8 तर जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दाखविली आहे. विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांच्याकडे या अकरा आमदारांनी राजीनामे दिले, तर सत्तेतील सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडली होती. तेव्हा राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपने 104 जागा मिळवून सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन केली.  याविषयावर कर्नाटकातील काही प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मी काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांशी चर्चा करणार असून कोणीही राजीनामा देणार नाही, असे कर्नाटकचे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. तर आमच्याकडे कायम दुर्लक्ष होत असल्यामुळे आम्ही राजीनामा देत असल्याचे आमदार रामलिंगा रेड्डी यांनी म्हटले आहे. News Item ID: 599-news_story-1562405724Mobile Device Headline: भाजप सत्ता स्थापणार? कर्नाटकात 11 आमदारांचे राजीनामेAppearance Status Tags: Mukhya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये राजकीय उलधापालथी होत आहेत. सत्ता स्थापनेनंतर कुमार स्वामींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीएस सरकारची वाटचाल कायम अडचणीची राहिली आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना आता काँग्रेसचे 8 तर जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दाखविली आहे. विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांच्याकडे या अकरा आमदारांनी राजीनामे दिले, तर सत्तेतील सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडली होती. तेव्हा राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपने 104 जागा मिळवून सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन केली.  याविषयावर कर्नाटकातील काही प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मी काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांशी चर्चा करणार असून कोणीही राजीनामा देणार नाही, असे कर्नाटकचे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. तर आमच्याकडे कायम दुर्लक्ष होत असल्यामुळे आम्ही राजीनामा देत असल्याचे आमदार रामलिंगा रेड्डी यांनी म्हटले आहे. Vertical Image: English Headline: 11 MLA resign in KarnatakaAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाकर्नाटकमुख्यमंत्रीनिवडणूककाँग्रेससरकारआमदारSearch Functional Tags: कर्नाटक, मुख्यमंत्री, निवडणूक, काँग्रेस, सरकार, आमदारTwitter Publish: Meta Description: मुख्यमंत्री कुमारस्वामी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना आता काँग्रेसचे 8 तर जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दाखविली आहे.

भाजप सत्ता स्थापणार? कर्नाटकात 11 आमदारांचे राजीनामे

बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये राजकीय उलधापालथी होत आहेत. सत्ता स्थापनेनंतर कुमार स्वामींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीएस सरकारची वाटचाल कायम अडचणीची राहिली आहे.

मुख्यमंत्री कुमारस्वामी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना आता काँग्रेसचे 8 तर जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दाखविली आहे. विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांच्याकडे या अकरा आमदारांनी राजीनामे दिले, तर सत्तेतील सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडली होती. तेव्हा राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपने 104 जागा मिळवून सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन केली. 

याविषयावर कर्नाटकातील काही प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मी काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांशी चर्चा करणार असून कोणीही राजीनामा देणार नाही, असे कर्नाटकचे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. तर आमच्याकडे कायम दुर्लक्ष होत असल्यामुळे आम्ही राजीनामा देत असल्याचे आमदार रामलिंगा रेड्डी यांनी म्हटले आहे.

News Item ID: 
599-news_story-1562405724
Mobile Device Headline: 
भाजप सत्ता स्थापणार? कर्नाटकात 11 आमदारांचे राजीनामे
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये राजकीय उलधापालथी होत आहेत. सत्ता स्थापनेनंतर कुमार स्वामींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीएस सरकारची वाटचाल कायम अडचणीची राहिली आहे.

मुख्यमंत्री कुमारस्वामी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना आता काँग्रेसचे 8 तर जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दाखविली आहे. विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांच्याकडे या अकरा आमदारांनी राजीनामे दिले, तर सत्तेतील सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडली होती. तेव्हा राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपने 104 जागा मिळवून सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन केली. 

याविषयावर कर्नाटकातील काही प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मी काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांशी चर्चा करणार असून कोणीही राजीनामा देणार नाही, असे कर्नाटकचे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. तर आमच्याकडे कायम दुर्लक्ष होत असल्यामुळे आम्ही राजीनामा देत असल्याचे आमदार रामलिंगा रेड्डी यांनी म्हटले आहे.

Vertical Image: 
English Headline: 
11 MLA resign in Karnataka
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
कर्नाटक, मुख्यमंत्री, निवडणूक, काँग्रेस, सरकार, आमदार
Twitter Publish: 
Meta Description: 
मुख्यमंत्री कुमारस्वामी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना आता काँग्रेसचे 8 तर जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दाखविली आहे.