अडवाणींनाही न जमलेली गोष्ट येडियुरप्पांनी कशी करून दाखवली?

येडियुरप्पा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी चौथ्यांदा विराजमान होण्याच्या तयारीत आहेत. हे करताना अडवाणींनाही न जमलेली एक गोष्ट त्यांनी साध्य केली आहे.