आईच्या दुसऱ्या लग्नासाठी मुलाचा पुढाकार

कोल्लाम : सध्याच्या वेगवान जगात दररोज काहीना काही नवीन ऐकायला मिळत असते. सध्या भारतीय देखील पश्चिमी देशांप्रमाणे मुक्तपणे् विचार करायला लागले आहेत. याचाच प्रत्यय सध्या होत असलेल्या नवीन कायद्यांतून देखील दिसून येत आहे. ३७७ कायद्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिल्यानंतर संमलैगिंक संबंध कायद्याने मान्य झाले आहेत. अशाप्रकारे दिवसेंदिवस भारतीय आणखी वेगवान पद्धतीने विचार करू लागले आहेत. याचाच प्रत्यय केरळच्या कोल्लाम जिल्ह्यात आला असून २३ वर्षीय गोकुळ श्रीधर याने आपल्या आईला तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल शुभेच्छा दिल्याची पोस्ट स्वत:च्या फेसबुकवर लिहिली आहे. तसेच याला विरोध करणाऱ्यांनी दूर रहावे कारण त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही, असे देखील पुढे त्याने लिहिले आहे. गोकुळची आई ही शिक्षिका असून घरगुती समस्यांमुळे तिला २००४ मध्ये नोकरी सोडावी लागली होती. यानंतर गोकुळ दहावीत शिकत असताना त्याच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर आतापर्यंत त्याच्या आईनेच त्याची काळजी घेतली, दरम्यान त्याच्या वडिलांनी केवळ त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला असला तरी बाकी सर्वप्रकारे केवळ त्याच्या आईनेच त्याचा सांभाळ केला आहे. सध्या गोकुळने बी. टेकचे शिक्षण पूर्ण केले असून तो आता नोकरीच्या शोधात आहे, त्यामुळे त्याच्या नोकरीनिमित्त बाहेर गेल्यानंतर कोणी तरी त्याच्या आईची काळजी घेणारे असावे अशी त्याची इच्छा असल्याने त्याने या लग्नात पुढाकार घेतला होता. गोकुळची आई मिनी यांनी कर्नल वेनु यांच्या लग्नाच्या मागणीला सुरूवातीला नकार दिला, मात्र अखेर गोकुळने त्यांना लग्न करण्यासाठी मान्य केले. त्यानंतर अखेर मिनी यांनी वेनु यांच्यासह लग्न केले असून गोकुळ सध्या आपल्या नव्या नोकरीची तयारी करत आहे. News Item ID: 599-news_story-1566232462Mobile Device Headline: आईच्या दुसऱ्या लग्नासाठी मुलाचा पुढाकारAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: कोल्लाम : सध्याच्या वेगवान जगात दररोज काहीना काही नवीन ऐकायला मिळत असते. सध्या भारतीय देखील पश्चिमी देशांप्रमाणे मुक्तपणे् विचार करायला लागले आहेत. याचाच प्रत्यय सध्या होत असलेल्या नवीन कायद्यांतून देखील दिसून येत आहे. ३७७ कायद्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिल्यानंतर संमलैगिंक संबंध कायद्याने मान्य झाले आहेत. अशाप्रकारे दिवसेंदिवस भारतीय आणखी वेगवान पद्धतीने विचार करू लागले आहेत. याचाच प्रत्यय केरळच्या कोल्लाम जिल्ह्यात आला असून २३ वर्षीय गोकुळ श्रीधर याने आपल्या आईला तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल शुभेच्छा दिल्याची पोस्ट स्वत:च्या फेसबुकवर लिहिली आहे. तसेच याला विरोध करणाऱ्यांनी दूर रहावे कारण त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही, असे देखील पुढे त्याने लिहिले आहे. गोकुळची आई ही शिक्षिका असून घरगुती समस्यांमुळे तिला २००४ मध्ये नोकरी सोडावी लागली होती. यानंतर गोकुळ दहावीत शिकत असताना त्याच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर आतापर्यंत त्याच्या आईनेच त्याची काळजी घेतली, दरम्यान त्याच्या वडिलांनी केवळ त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला असला तरी बाकी सर्वप्रकारे केवळ त्याच्या आईनेच त्याचा सांभाळ केला आहे. सध्या गोकुळने बी. टेकचे शिक्षण पूर्ण केले असून तो आता नोकरीच्या शोधात आहे, त्यामुळे त्याच्या नोकरीनिमित्त बाहेर गेल्यानंतर कोणी तरी त्याच्या आईची काळजी घेणारे असावे अशी त्याची इच्छा असल्याने त्याने या लग्नात पुढाकार घेतला होता. गोकुळची आई मिनी यांनी कर्नल वेनु यांच्या लग्नाच्या मागणीला सुरूवातीला नकार दिला, मात्र अखेर गोकुळने त्यांना लग्न करण्यासाठी मान्य केले. त्यानंतर अखेर मिनी यांनी वेनु यांच्यासह लग्न केले असून गोकुळ सध्या आपल्या नव्या नोकरीची तयारी करत आहे. Vertical Image: English Headline: young guy initiates for his mothers second marriageAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवालग्नफेसबुकभारतनोकरीशिक्षणeducationपुढाकारinitiativesठिकाणेकेरळSearch Functional Tags: लग्न, फेसबुक, भारत, नोकरी, शिक्षण, Education, पुढाकार, Initiatives, ठिकाणे, केरळTwitter Publish: Meta Description: माझ्या आईचे लग्न आहे आणि तिला माझ्याकडून खूप खूप शुभेेच्छा अशी फेसबुक पोस्ट केरळच्या गोकुल श्रीधर याने केली आहे.Send as Notification: 

आईच्या दुसऱ्या लग्नासाठी मुलाचा पुढाकार

कोल्लाम : सध्याच्या वेगवान जगात दररोज काहीना काही नवीन ऐकायला मिळत असते. सध्या भारतीय देखील पश्चिमी देशांप्रमाणे मुक्तपणे् विचार करायला लागले आहेत. याचाच प्रत्यय सध्या होत असलेल्या नवीन कायद्यांतून देखील दिसून येत आहे. ३७७ कायद्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिल्यानंतर संमलैगिंक संबंध कायद्याने मान्य झाले आहेत. अशाप्रकारे दिवसेंदिवस भारतीय आणखी वेगवान पद्धतीने विचार करू लागले आहेत.

याचाच प्रत्यय केरळच्या कोल्लाम जिल्ह्यात आला असून २३ वर्षीय गोकुळ श्रीधर याने आपल्या आईला तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल शुभेच्छा दिल्याची पोस्ट स्वत:च्या फेसबुकवर लिहिली आहे. तसेच याला विरोध करणाऱ्यांनी दूर रहावे कारण त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही, असे देखील पुढे त्याने लिहिले आहे.

गोकुळची आई ही शिक्षिका असून घरगुती समस्यांमुळे तिला २००४ मध्ये नोकरी सोडावी लागली होती. यानंतर गोकुळ दहावीत शिकत असताना त्याच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर आतापर्यंत त्याच्या आईनेच त्याची काळजी घेतली, दरम्यान त्याच्या वडिलांनी केवळ त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला असला तरी बाकी सर्वप्रकारे केवळ त्याच्या आईनेच त्याचा सांभाळ केला आहे.

सध्या गोकुळने बी. टेकचे शिक्षण पूर्ण केले असून तो आता नोकरीच्या शोधात आहे, त्यामुळे त्याच्या नोकरीनिमित्त बाहेर गेल्यानंतर कोणी तरी त्याच्या आईची काळजी घेणारे असावे अशी त्याची इच्छा असल्याने त्याने या लग्नात पुढाकार घेतला होता. गोकुळची आई मिनी यांनी कर्नल वेनु यांच्या लग्नाच्या मागणीला सुरूवातीला नकार दिला, मात्र अखेर गोकुळने त्यांना लग्न करण्यासाठी मान्य केले. त्यानंतर अखेर मिनी यांनी वेनु यांच्यासह लग्न केले असून गोकुळ सध्या आपल्या नव्या नोकरीची तयारी करत आहे.

News Item ID: 
599-news_story-1566232462
Mobile Device Headline: 
आईच्या दुसऱ्या लग्नासाठी मुलाचा पुढाकार
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
young guy initiates for his mothers second marriage
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
लग्न, फेसबुक, भारत, नोकरी, शिक्षण, Education, पुढाकार, Initiatives, ठिकाणे, केरळ
Twitter Publish: 
Meta Description: 
माझ्या आईचे लग्न आहे आणि तिला माझ्याकडून खूप खूप शुभेेच्छा अशी फेसबुक पोस्ट केरळच्या गोकुल श्रीधर याने केली आहे.
Send as Notification: