डोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या 'चारचौघी'

रविवारी केलेल्या ट्वीटसमध्ये ट्रंप यांनी काही महिला खासदार सरकारवर आणि अमेरिकेवर टीका करत असल्याचा आरोप केला होता.