प्ले ग्रुप आणि इयत्ता पहिली शाळा प्रवेशाच्या वयामध्ये 15 दिवसांच्या शिथिलतेचा निर्णय

मुंबई : प्ले ग्रुप आणि इयत्ता पहिली शाळा प्रवेशाच्या वयामध्ये 15 दिवसांच्या शिथिलतेचा निर्णय सरकारने घेतला आहे.  शाळा प्रवेशासाठी शासनाने पहिलीसाठी सहा वर्षे आणि प्लेग्रुप/ नर्सरीसाठी तीन वर्षे पूर्ण असा नियम केलेला आहे. आता यामध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय शासनामार्फत घेतला गेला आहे. त्याप्रमाणे किमान वयामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसांची शिथिलता


                   प्ले ग्रुप आणि इयत्ता पहिली शाळा प्रवेशाच्या वयामध्ये 15 दिवसांच्या शिथिलतेचा निर्णय
<strong>मुंबई :</strong> प्ले ग्रुप आणि इयत्ता पहिली शाळा प्रवेशाच्या वयामध्ये 15 दिवसांच्या शिथिलतेचा निर्णय सरकारने घेतला आहे.  शाळा प्रवेशासाठी शासनाने पहिलीसाठी सहा वर्षे आणि प्लेग्रुप/ नर्सरीसाठी तीन वर्षे पूर्ण असा नियम केलेला आहे. आता यामध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय शासनामार्फत घेतला गेला आहे. त्याप्रमाणे किमान वयामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसांची शिथिलता