दापोली विधानसभा मतदारसंघ : दापोलीत 'कदम विरुद्ध कदम' लढत

शिवसेनेच्या गडात राष्ट्रवादीने शिरकाव करत फडकवलेला झेंडा म्हणजे दापोली विधानसभा मतदारसंघ. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड, दापोली आणि खेड या तीन उत्तरेकडच्या तालुक्यांचा मिळून दापोली विधानसभा मतदारसंघ तयार होतो. 2009 पूर्वी या मतदारसंघात फक्त मंडणगड आणि दापोली हे तालुके यायचे मात्र 2009 च्या मतदारसंघ फेररचनेत रामदास कदमांचं संस्थान खालसा झालं. खेड


                   दापोली विधानसभा मतदारसंघ : दापोलीत 'कदम विरुद्ध कदम' लढत
<div>शिवसेनेच्या गडात राष्ट्रवादीने शिरकाव करत फडकवलेला झेंडा म्हणजे दापोली विधानसभा मतदारसंघ. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड, दापोली आणि खेड या तीन उत्तरेकडच्या तालुक्यांचा मिळून दापोली विधानसभा मतदारसंघ तयार होतो. 2009 पूर्वी या मतदारसंघात फक्त मंडणगड आणि दापोली हे तालुके यायचे मात्र 2009 च्या मतदारसंघ फेररचनेत रामदास कदमांचं संस्थान खालसा झालं. खेड