राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी उदयनराजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली.

विधानसभा निवडणुकीबरोबरच खासदारकीची पोटनिवडणूक शक्य असेल तर राजीनामा देण्याची तयारीही उदयनराजेंनी दाखवली असल्याचं कळत आहे. सातारा जिल्ह्यातील


                   राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी उदयनराजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली.</p> <p style="text-align: justify;">विधानसभा निवडणुकीबरोबरच खासदारकीची पोटनिवडणूक शक्य असेल तर राजीनामा देण्याची तयारीही उदयनराजेंनी दाखवली असल्याचं कळत आहे. सातारा जिल्ह्यातील