रक्षाबंधनाला पंकजा आणि प्रितमताई या दोघींचीही आठवण येते : धनंजय मुंडे

बीड : रक्षाबंधन खरंतर भाऊ बहिणीला एका बंधनात बांधणारा दिवस मात्र या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या भाऊ-बहीण जोडीची चर्चा होते. ही जोडी म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावंडांची. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी 'आजच्या दिवशी मला राजकारणातील माझ्या बहिणीची आठवण आल्याशिवाय निश्चितच राहत नाही',


                   रक्षाबंधनाला पंकजा आणि प्रितमताई या दोघींचीही आठवण येते : धनंजय मुंडे
<strong>बीड :</strong> रक्षाबंधन खरंतर भाऊ बहिणीला एका बंधनात बांधणारा दिवस मात्र या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या भाऊ-बहीण जोडीची चर्चा होते. ही जोडी म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावंडांची. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी 'आजच्या दिवशी मला राजकारणातील माझ्या बहिणीची आठवण आल्याशिवाय निश्चितच राहत नाही',