लाखो लोक पुरात, मंत्री आनंदात? सेल्फी व्हिडीओमध्ये गिरीश महाजन यांची हसून दाद

कोल्हापूर : एकीकडे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे हजारो लोकांच्या डोळ्यातलं पाणी सुकलं नाही, पण त्याचवेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन पूर पर्यटनात मग्न असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहेत. कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेले गिरीश महाजन सेल्फी व्हिडीओला हसून दाद देताना दिसत आहे. त्यामुळे हजारो-लाखो लोक पुरात अडकले असताना मंत्री आनंदात आहेत


                   लाखो लोक पुरात, मंत्री आनंदात? सेल्फी व्हिडीओमध्ये गिरीश महाजन यांची हसून दाद
<strong>कोल्हापूर :</strong> एकीकडे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे हजारो लोकांच्या डोळ्यातलं पाणी सुकलं नाही, पण त्याचवेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन पूर पर्यटनात मग्न असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहेत. कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेले गिरीश महाजन सेल्फी व्हिडीओला हसून दाद देताना दिसत आहे. त्यामुळे हजारो-लाखो लोक पुरात अडकले असताना मंत्री आनंदात आहेत