भाजपचा माजी मंत्री नग्न अन् विद्यार्थिनी करतेय मसाज

नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री नग्नावस्थेत असून, एक विद्यार्थिनी त्यांचा मसाज करत आहे, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजपचे नेते व माजी गृहमंत्री स्वामी चिन्मयानंद यांचा नग्नावस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनीने चिन्ययानंद यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, 'चिन्मयानंद यांनी एक वर्षे माझ्यावर बलात्कार केला आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.' सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ 9 मिनिट 58 सेंकदाचा आहे. या व्हिडिओमध्ये एक 23 वर्षीय युवती नग्नावस्थेत असलेल्या नागिरकाचा मसाज करताना दिसत आहे. संबंधित व्यक्ती चिन्मयानंद असल्याचे बोलले जात आहे. छुप्या कॅमेऱयामधून हा व्हिडिओचे शुटिंग करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये युवती व त्या व्यक्तीमध्ये चर्चा होताना दिसत आहे. चर्चा करत असताना नग्न झालेल्या व्यक्तीची मसाज करताना युवती दिसत आहे. संबंधित व्हिडिओ पोलिसांकडे तपासासाठी देण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. News Item ID: 599-news_story-1568199236Mobile Device Headline: भाजपचा माजी मंत्री नग्न अन् विद्यार्थिनी करतेय मसाजAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री नग्नावस्थेत असून, एक विद्यार्थिनी त्यांचा मसाज करत आहे, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजपचे नेते व माजी गृहमंत्री स्वामी चिन्मयानंद यांचा नग्नावस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनीने चिन्ययानंद यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, 'चिन्मयानंद यांनी एक वर्षे माझ्यावर बलात्कार केला आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.' सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ 9 मिनिट 58 सेंकदाचा आहे. या व्हिडिओमध्ये एक 23 वर्षीय युवती नग्नावस्थेत असलेल्या नागिरकाचा मसाज करताना दिसत आहे. संबंधित व्यक्ती चिन्मयानंद असल्याचे बोलले जात आहे. छुप्या कॅमेऱयामधून हा व्हिडिओचे शुटिंग करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये युवती व त्या व्यक्तीमध्ये चर्चा होताना दिसत आहे. चर्चा करत असताना नग्न झालेल्या व्यक्तीची मसाज करताना युवती दिसत आहे. संबंधित व्हिडिओ पोलिसांकडे तपासासाठी देण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. Vertical Image: English Headline: bjp leader swami chinmayanand naked video viralAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाभारतव्हिडिओसोशल मीडियाउत्तर प्रदेशबलात्कारपोलिसSearch Functional Tags: भारत, व्हिडिओ, सोशल मीडिया, उत्तर प्रदेश, बलात्कार, पोलिसTwitter Publish: Meta Description: भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री नग्नावस्थेत असून, एक विद्यार्थिनी त्यांचा मसाज करत आहे, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.Send as Notification: 

भाजपचा माजी मंत्री नग्न अन् विद्यार्थिनी करतेय मसाज

नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री नग्नावस्थेत असून, एक विद्यार्थिनी त्यांचा मसाज करत आहे, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भाजपचे नेते व माजी गृहमंत्री स्वामी चिन्मयानंद यांचा नग्नावस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनीने चिन्ययानंद यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, 'चिन्मयानंद यांनी एक वर्षे माझ्यावर बलात्कार केला आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.'

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ 9 मिनिट 58 सेंकदाचा आहे. या व्हिडिओमध्ये एक 23 वर्षीय युवती नग्नावस्थेत असलेल्या नागिरकाचा मसाज करताना दिसत आहे. संबंधित व्यक्ती चिन्मयानंद असल्याचे बोलले जात आहे. छुप्या कॅमेऱयामधून हा व्हिडिओचे शुटिंग करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये युवती व त्या व्यक्तीमध्ये चर्चा होताना दिसत आहे. चर्चा करत असताना नग्न झालेल्या व्यक्तीची मसाज करताना युवती दिसत आहे. संबंधित व्हिडिओ पोलिसांकडे तपासासाठी देण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

News Item ID: 
599-news_story-1568199236
Mobile Device Headline: 
भाजपचा माजी मंत्री नग्न अन् विद्यार्थिनी करतेय मसाज
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री नग्नावस्थेत असून, एक विद्यार्थिनी त्यांचा मसाज करत आहे, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भाजपचे नेते व माजी गृहमंत्री स्वामी चिन्मयानंद यांचा नग्नावस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनीने चिन्ययानंद यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, 'चिन्मयानंद यांनी एक वर्षे माझ्यावर बलात्कार केला आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.'

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ 9 मिनिट 58 सेंकदाचा आहे. या व्हिडिओमध्ये एक 23 वर्षीय युवती नग्नावस्थेत असलेल्या नागिरकाचा मसाज करताना दिसत आहे. संबंधित व्यक्ती चिन्मयानंद असल्याचे बोलले जात आहे. छुप्या कॅमेऱयामधून हा व्हिडिओचे शुटिंग करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये युवती व त्या व्यक्तीमध्ये चर्चा होताना दिसत आहे. चर्चा करत असताना नग्न झालेल्या व्यक्तीची मसाज करताना युवती दिसत आहे. संबंधित व्हिडिओ पोलिसांकडे तपासासाठी देण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Vertical Image: 
English Headline: 
bjp leader swami chinmayanand naked video viral
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
भारत, व्हिडिओ, सोशल मीडिया, उत्तर प्रदेश, बलात्कार, पोलिस
Twitter Publish: 
Meta Description: 
भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री नग्नावस्थेत असून, एक विद्यार्थिनी त्यांचा मसाज करत आहे, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Send as Notification: