रॉबर्ट मुगाबे: झिंबाब्वेच्या राष्ट्रपतींचं 95 व्या वर्षी निधन

1980 साली ते पंतप्रधान बनले. त्यांनी 1987 साली पंतप्रधान पदच रद्द केलं आणि ते स्वतः राष्ट्राध्यक्ष बनले.