राष्ट्रपतींनी सेवाग्रामच्या बापू कुटीत घालवला वेळ, सूत कताई, वृक्षारोपण करुन खादीची खरेदी केली

वर्धा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. यावेळी राष्ट्रपतींनी अंबर चरखा चालवत सूत कताई केली. दरम्यान राष्ट्रपतीनी नियोजित वेळेपेक्षा तब्बल 15 मिनिटं जास्त वेळ आश्रमात घालवला. राष्ट्रपतींनी सेवाग्राममध्ये महात्मा गांधीजींच्या आश्रम परिसरातील आदी निवास, बा कुटी, बापू कुटी, खादी निर्मिती केंद्र आदी ठिकाणी भेट दिली.


                   राष्ट्रपतींनी सेवाग्रामच्या बापू कुटीत घालवला वेळ, सूत कताई, वृक्षारोपण करुन खादीची खरेदी केली
<strong>वर्धा :</strong> राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. यावेळी राष्ट्रपतींनी अंबर चरखा चालवत सूत कताई केली. दरम्यान राष्ट्रपतीनी नियोजित वेळेपेक्षा तब्बल 15 मिनिटं जास्त वेळ आश्रमात घालवला. राष्ट्रपतींनी सेवाग्राममध्ये महात्मा गांधीजींच्या आश्रम परिसरातील आदी निवास, बा कुटी, बापू कुटी, खादी निर्मिती केंद्र आदी ठिकाणी भेट दिली.