मतदान यंत्रे पडली "रस्त्यावर'!

नगर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडू येथून नवीन मतदार यंत्रे येणार आहेत. त्या यंत्रांना जागा देण्यासाठी एमआयडीसीतील वखार महामंडळ असणारी लोकसभा निवडणुकीत वापरलेली यंत्रे केडगाव गोदामात स्थलांतरीत करण्याचे काम आज सुरू होते. मात्र, ही यंत्रे हलविताना आवश्‍यक ती खबरदारी न बाळगल्याने प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा उघड झाला. चारचाकी वाहनातून यंत्राची वाहतूक सुरू असताना वाहन गतिरोधकावर आदळल्याने ही यंत्रे रस्त्यावर पडली. ही बाब लक्षात आल्यानंतर वाहक- चालकाने ती यंत्रे उचलली. नगर व शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली मतदान यंत्रे वखार महामंडळाच्या एमआयडीसी येथील गोदामात ठेवण्यात आली होती. ही यंत्रे मतदानानंतर 45 दिवस बंदोबस्तात ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नवीन मतदार यंत्रे येणार आहेत. या नवीन यंत्रांची तपासणी तसेच त्या अनुषंगाने असलेल्या इतर बाबींसाठी पुरेशी व सुरक्षित जागा आवश्‍यक असते. शहरात एमआयडीसी गोदामातच अशी जागा असल्याने प्रशासनाने जुनी मतदान यंत्रे केडगाव गोदामात हलविण्याचे ठरविले. ही यंत्रे पोलिस बंदोबस्तात स्थानांतरित करण्यात येतील व ज्या वाहनातून त्यांची वाहतूक होईल, त्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसविण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. स्थलांतर प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आज प्रत्यक्षात वाहतूक सुरू असताना ही यंत्रे कल्याण बायपास रस्त्यावर पडली. यंत्रे नेणारे चारचाकी वाहन गतिरोधकावर आदळल्याने दोन यंत्रे रस्त्यावर पडली. चालक- वाहकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी ही यंत्रे उचलली. हा प्रकार पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी आश्‍चर्य व्यक्त केले. स्थानांतरणावेळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचेही काही नागरिकांचे म्हणणे आहे. News Item ID: 599-news_story-1565322626Mobile Device Headline: मतदान यंत्रे पडली "रस्त्यावर'!Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: नगर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडू येथून नवीन मतदार यंत्रे येणार आहेत. त्या यंत्रांना जागा देण्यासाठी एमआयडीसीतील वखार महामंडळ असणारी लोकसभा निवडणुकीत वापरलेली यंत्रे केडगाव गोदामात स्थलांतरीत करण्याचे काम आज सुरू होते. मात्र, ही यंत्रे हलविताना आवश्‍यक ती खबरदारी न बाळगल्याने प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा उघड झाला. चारचाकी वाहनातून यंत्राची वाहतूक सुरू असताना वाहन गतिरोधकावर आदळल्याने ही यंत्रे रस्त्यावर पडली. ही बाब लक्षात आल्यानंतर वाहक- चालकाने ती यंत्रे उचलली. नगर व शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली मतदान यंत्रे वखार महामंडळाच्या एमआयडीसी येथील गोदामात ठेवण्यात आली होती. ही यंत्रे मतदानानंतर 45 दिवस बंदोबस्तात ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नवीन मतदार यंत्रे येणार आहेत. या नवीन यंत्रांची तपासणी तसेच त्या अनुषंगाने असलेल्या इतर बाबींसाठी पुरेशी व सुरक्षित जागा आवश्‍यक असते. शहरात एमआयडीसी गोदामातच अशी जागा असल्याने प्रशासनाने जुनी मतदान यंत्रे केडगाव गोदामात हलविण्याचे ठरविले. ही यंत्रे पोलिस बंदोबस्तात स्थानांतरित करण्यात येतील व ज्या वाहनातून त्यांची वाहतूक होईल, त्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसविण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. स्थलांतर प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आज प्रत्यक्षात वाहतूक सुरू असताना ही यंत्रे कल्याण बायपास रस्त्यावर पडली. यंत्रे नेणारे चारचाकी वाहन गतिरोधकावर आदळल्याने दोन यंत्रे रस्त्यावर पडली. चालक- वाहकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी ही यंत्रे उचलली. हा प्रकार पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी आश्‍चर्य व्यक्त केले. स्थानांतरणावेळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचेही काही नागरिकांचे म्हणणे आहे. Vertical Image: English Headline: Voting Machine RoadAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाmachineनगरतमिळनाडूएमआयडीसीलोकसभाकेडगावस्थलांतरadministrationsपोलिसजीपीएसव्हिडिओकल्याणSearch Functional Tags: Machine, नगर, तमिळनाडू, एमआयडीसी, लोकसभा, केडगाव, स्थलांतर, Administrations, पोलिस, जीपीएस, व्हिडिओ, कल्याणTwitter Publish: Meta Keyword: Voting Machine, RoadMeta Description: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडू येथून नवीन मतदार यंत्रे येणार आहेत. त्या यंत्रांना जागा देण्यासाठी एमआयडीसीतील वखार महामंडळ असणारी लोकसभा निवडणुकीत वापरलेली यंत्रे केडगाव गोदामात स्थलांतरीत करण्याचे काम आज सुरू होते.Send as Notification: 

मतदान यंत्रे पडली

नगर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडू येथून नवीन मतदार यंत्रे येणार आहेत. त्या यंत्रांना जागा देण्यासाठी एमआयडीसीतील वखार महामंडळ असणारी लोकसभा निवडणुकीत वापरलेली यंत्रे केडगाव गोदामात स्थलांतरीत करण्याचे काम आज सुरू होते. मात्र, ही यंत्रे हलविताना आवश्‍यक ती खबरदारी न बाळगल्याने प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा उघड झाला. चारचाकी वाहनातून यंत्राची वाहतूक सुरू असताना वाहन गतिरोधकावर आदळल्याने ही यंत्रे रस्त्यावर पडली. ही बाब लक्षात आल्यानंतर वाहक- चालकाने ती यंत्रे उचलली.

नगर व शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली मतदान यंत्रे वखार महामंडळाच्या एमआयडीसी येथील गोदामात ठेवण्यात आली होती. ही यंत्रे मतदानानंतर 45 दिवस बंदोबस्तात ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नवीन मतदार यंत्रे येणार आहेत. या नवीन यंत्रांची तपासणी तसेच त्या अनुषंगाने असलेल्या इतर बाबींसाठी पुरेशी व सुरक्षित जागा आवश्‍यक असते. शहरात एमआयडीसी गोदामातच अशी जागा असल्याने प्रशासनाने जुनी मतदान यंत्रे केडगाव गोदामात हलविण्याचे ठरविले. ही यंत्रे पोलिस बंदोबस्तात स्थानांतरित करण्यात येतील व ज्या वाहनातून त्यांची वाहतूक होईल, त्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसविण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. स्थलांतर प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आज प्रत्यक्षात वाहतूक सुरू असताना ही यंत्रे कल्याण बायपास रस्त्यावर पडली. यंत्रे नेणारे चारचाकी वाहन गतिरोधकावर आदळल्याने दोन यंत्रे रस्त्यावर पडली. चालक- वाहकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी ही यंत्रे उचलली. हा प्रकार पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी आश्‍चर्य व्यक्त केले. स्थानांतरणावेळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचेही काही नागरिकांचे म्हणणे आहे.

News Item ID: 
599-news_story-1565322626
Mobile Device Headline: 
मतदान यंत्रे पडली "रस्त्यावर'!
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Voting Machine Road
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
Machine, नगर, तमिळनाडू, एमआयडीसी, लोकसभा, केडगाव, स्थलांतर, Administrations, पोलिस, जीपीएस, व्हिडिओ, कल्याण
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Voting Machine, Road
Meta Description: 
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडू येथून नवीन मतदार यंत्रे येणार आहेत. त्या यंत्रांना जागा देण्यासाठी एमआयडीसीतील वखार महामंडळ असणारी लोकसभा निवडणुकीत वापरलेली यंत्रे केडगाव गोदामात स्थलांतरीत करण्याचे काम आज सुरू होते.
Send as Notification: