Sangli Rain | पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट उलटली, 16 जणांचा मृत्यू, 12 मृतदेह हाती

सांगली : सांगली जिल्ह्यात निसर्गाचा सुरु असताना, बचावकार्यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात पूरग्रस्तांना घेऊन जाणारी खासगी बोट उलटल्याने 16 जणांचा बुडाले असून 12 जणांचे मृतदेह हातील लागले आहेत. पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने बोट पलटी झाल्याचं कळतं. मृतांमध्ये चार महिला, तीन पुरुष, दोन लहान मुलांचा समावेश


                   Sangli Rain | पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट उलटली, 16 जणांचा मृत्यू, 12 मृतदेह हाती
<strong>सांगली :</strong> सांगली जिल्ह्यात निसर्गाचा सुरु असताना, बचावकार्यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात पूरग्रस्तांना घेऊन जाणारी खासगी बोट उलटल्याने 16 जणांचा बुडाले असून 12 जणांचे मृतदेह हातील लागले आहेत. पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने बोट पलटी झाल्याचं कळतं. मृतांमध्ये चार महिला, तीन पुरुष, दोन लहान मुलांचा समावेश