आमदार संजय कदम पोलिसांच्या ताब्यात, शासकीय कामात अडथळा आणि तोडफोड प्रकरण

रत्नागिरी : खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 2005 मधील तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा आणण्याचे प्रकरण संजय कदमांना चांगलंच भोवलं आहे. याप्रकरणी खेड दिवाणी न्यायालयाने आमदार कदम यांना एक वर्ष सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा सुनावली होती. हा निर्णय अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने कायम


                   आमदार संजय कदम पोलिसांच्या ताब्यात, शासकीय कामात अडथळा आणि तोडफोड प्रकरण
<strong>रत्नागिरी</strong> : खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 2005 मधील तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा आणण्याचे प्रकरण संजय कदमांना चांगलंच भोवलं आहे. याप्रकरणी खेड दिवाणी न्यायालयाने आमदार कदम यांना एक वर्ष सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा सुनावली होती. हा निर्णय अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने कायम