माहिती अधिकाराचा वापर केल्याचा राग, लातुरात भाजप कार्यकर्त्याचा खून

लातूर : लातुरात माहिती अधिकाराचा वापर केल्याचं भाजप कार्यकर्त्याला महागात पडलं आहे. माहिती अधिकार कायद्या अंतर्गत माहिती मागवल्याच्या रागातून भाजप कार्यकर्ते राजेंद्र जाधव यांचा खून करण्यात आला आहे. गावचे सरपंच विश्वास जाधव यांचा पुतण्या सुरेश जाधवने या राजेंद्र जाधववर चाकूनं वार केल्याचं समोर आलं आहे. लातूर जिल्ह्यातील शिरोळ वांजरवाडा


                   माहिती अधिकाराचा वापर केल्याचा राग, लातुरात भाजप कार्यकर्त्याचा खून
<strong>लातूर </strong><strong>:</strong> लातुरात माहिती अधिकाराचा वापर केल्याचं भाजप कार्यकर्त्याला महागात पडलं आहे. माहिती अधिकार कायद्या अंतर्गत माहिती मागवल्याच्या रागातून भाजप कार्यकर्ते राजेंद्र जाधव यांचा खून करण्यात आला आहे. गावचे सरपंच विश्वास जाधव यांचा पुतण्या सुरेश जाधवने या राजेंद्र जाधववर चाकूनं वार केल्याचं समोर आलं आहे. लातूर जिल्ह्यातील शिरोळ वांजरवाडा