इंटरसेक्स मुलाच्या आईची गोष्टः 'हे मूल मुलगा आहे की मुलगी त्यालाच ठरवू दे'- पाहा व्हीडिओ

कौशमी चक्रवर्ती यांनी इंटरसेक्स मुलाला दत्तक घेतलं आहे. शनायावर लिंगबदल शस्त्रक्रिया करावी यासाठी कौशमीवर डॉक्टरांचं वाढतं दडपण आलं होतं.