कर्नाटक: 22 जुलैपर्यंत विधानसभा स्थगित, विश्वासदर्शक ठराव त्याच दिवशी

एच. डी. कुमारस्वामींचं सरकार कचाट्यात सापडलंय. एका बाजूला राज्यपाल वजुभाई वाला आहेत, तर दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्ट आहे.