काश्मीरमधील 5 जिल्ह्यांत मोबाईल इंटरनेट सुरु

श्रीनगर : काश्मिरमधील निर्बंध हळूहळू उठविण्यास आजपासून (शनिवार) केंद्र सरकारने सुरवात केली असून, पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. Latest visuals from UDHAMPUR; 2G mobile internet services have been restored in the city today. #JammuAndKashmir pic.twitter.com/t3N49pNpYg — ANI (@ANI) August 17, 2019 केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक निर्बंध घातले आहेत. काश्मीरमधील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. काश्मीरमधील पाच जिल्ह्यात आजपासून इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. जम्मूसह कठुआ, उधमपूर, सांबा, रियाशी या जिल्ह्यातील 2जी इंटरनेट सेवाही सुरू झाली आहे. तब्बल 12 दिवसांनंतर या सेवा पुर्ववत झाल्या असून, शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार आहेत. काश्मीरमध्ये शुक्रवारी कोठेही हिंसाचाराच्या घटना घडलेल्या नाही. काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकतीच राज्यातील निर्बंध 15 ऑगस्टनंतर उठविण्यात येतील असे सांगितले होते. त्यानुसार एक-एक निर्बंध उठविण्यात येत आहेत. News Item ID: 599-news_story-1566024374Mobile Device Headline: काश्मीरमधील 5 जिल्ह्यांत मोबाईल इंटरनेट सुरुAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: श्रीनगर : काश्मिरमधील निर्बंध हळूहळू उठविण्यास आजपासून (शनिवार) केंद्र सरकारने सुरवात केली असून, पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. Latest visuals from UDHAMPUR; 2G mobile internet services have been restored in the city today. #JammuAndKashmir pic.twitter.com/t3N49pNpYg — ANI (@ANI) August 17, 2019 केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक निर्बंध घातले आहेत. काश्मीरमधील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. काश्मीरमधील पाच जिल्ह्यात आजपासून इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. जम्मूसह कठुआ, उधमपूर, सांबा, रियाशी या जिल्ह्यातील 2जी इंटरनेट सेवाही सुरू झाली आहे. तब्बल 12 दिवसांनंतर या सेवा पुर्ववत झाल्या असून, शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार आहेत. काश्मीरमध्ये शुक्रवारी कोठेही हिंसाचाराच्या घटना घडलेल्या नाही. काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकतीच राज्यातील निर्बंध 15 ऑगस्टनंतर उठविण्यात येतील असे सांगितले होते. त्यानुसार एक-एक निर्बंध उठविण्यात येत आहेत. Vertical Image: English Headline: 2G mobile internet services have been restored in Jammu And KashmirAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाहिंसाचारश्रीनगरudhampurinternettwitterजम्मूकलम 370section 370Search Functional Tags: हिंसाचार, श्रीनगर, udhampur, internet, twitter, जम्मू, कलम 370, Section 370Twitter Publish: Meta Description: काश्मिरमधील निर्बंध हळूहळू उठविण्यास आजपासून (शनिवार) केंद्र सरकारने सुरवात केली असून, पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.Send as Notification: 

काश्मीरमधील 5 जिल्ह्यांत मोबाईल इंटरनेट सुरु

श्रीनगर : काश्मिरमधील निर्बंध हळूहळू उठविण्यास आजपासून (शनिवार) केंद्र सरकारने सुरवात केली असून, पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक निर्बंध घातले आहेत. काश्मीरमधील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. काश्मीरमधील पाच जिल्ह्यात आजपासून इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. जम्मूसह कठुआ, उधमपूर, सांबा, रियाशी या जिल्ह्यातील 2जी इंटरनेट सेवाही सुरू झाली आहे. तब्बल 12 दिवसांनंतर या सेवा पुर्ववत झाल्या असून, शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार आहेत.

काश्मीरमध्ये शुक्रवारी कोठेही हिंसाचाराच्या घटना घडलेल्या नाही. काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकतीच राज्यातील निर्बंध 15 ऑगस्टनंतर उठविण्यात येतील असे सांगितले होते. त्यानुसार एक-एक निर्बंध उठविण्यात येत आहेत.

News Item ID: 
599-news_story-1566024374
Mobile Device Headline: 
काश्मीरमधील 5 जिल्ह्यांत मोबाईल इंटरनेट सुरु
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

श्रीनगर : काश्मिरमधील निर्बंध हळूहळू उठविण्यास आजपासून (शनिवार) केंद्र सरकारने सुरवात केली असून, पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक निर्बंध घातले आहेत. काश्मीरमधील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. काश्मीरमधील पाच जिल्ह्यात आजपासून इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. जम्मूसह कठुआ, उधमपूर, सांबा, रियाशी या जिल्ह्यातील 2जी इंटरनेट सेवाही सुरू झाली आहे. तब्बल 12 दिवसांनंतर या सेवा पुर्ववत झाल्या असून, शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार आहेत.

काश्मीरमध्ये शुक्रवारी कोठेही हिंसाचाराच्या घटना घडलेल्या नाही. काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकतीच राज्यातील निर्बंध 15 ऑगस्टनंतर उठविण्यात येतील असे सांगितले होते. त्यानुसार एक-एक निर्बंध उठविण्यात येत आहेत.

Vertical Image: 
English Headline: 
2G mobile internet services have been restored in Jammu And Kashmir
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
हिंसाचार, श्रीनगर, udhampur, internet, twitter, जम्मू, कलम 370, Section 370
Twitter Publish: 
Meta Description: 
काश्मिरमधील निर्बंध हळूहळू उठविण्यास आजपासून (शनिवार) केंद्र सरकारने सुरवात केली असून, पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
Send as Notification: