'ड्रग तस्करांचा गॉडफादर' अल चॅपोला जन्मठेप

अंमली पदार्थांचा तस्कर ख्वाकीन अल चॅपो गझमनला कोर्टाने जन्मठेप आणि 30 वर्षांची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे.