मोदी म्हणतात.. कोणीही असो, हे खपवून घेणार नाही

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे चिरंजीव आणि आमदार आकाश विजयवर्गीय यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यास बॅटने मारहाण केल्याच्या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नाराजी व्यक्त केली. "अशा प्रकारचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही,' असा इशारा मोदी यांनी कोणाचेही नाव न घेता दिला.  भाजप खासदारांच्या बैठकीत मोदी यांनी आकाश विजयवर्गीय यांच्या दबंगगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजपचे नेते राजीव प्रताप रुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान खूप व्यथित होते. दादागिरी करणे, पक्षाला बदनाम करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी अहंकार दाखविण्याचा हक्क कोणाकडेही नाही, असे मोदी यांनी कडक शब्दांत सुनावले. तसेच असे कृत्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिल्याचे रुडी यांनी सांगितले. "कोणाचाही मुलगा असला तरी, त्याला पक्षातून काढून टाकायला हवे. तसेच त्यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ज्यांनी स्वागत केले, त्यांनाही पक्षातून हाकलून द्यायला हवे, असेही मोदी यांनी बैठकीत म्हटल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आकाश विजयवर्गीय यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याच्या घटनेबद्दल माफी न मागता त्यांचे पिता कैलास विजयवर्गीय यांनी मुलाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणाले होते, की आकाश हा कच्चा खेळाडू आहे. तसेच ही खूप मोठी घटना नाही, तिला मोठे करण्यात आले आहे.  News Item ID: 599-news_story-1562054498Mobile Device Headline: मोदी म्हणतात.. कोणीही असो, हे खपवून घेणार नाहीAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे चिरंजीव आणि आमदार आकाश विजयवर्गीय यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यास बॅटने मारहाण केल्याच्या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नाराजी व्यक्त केली. "अशा प्रकारचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही,' असा इशारा मोदी यांनी कोणाचेही नाव न घेता दिला.  भाजप खासदारांच्या बैठकीत मोदी यांनी आकाश विजयवर्गीय यांच्या दबंगगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजपचे नेते राजीव प्रताप रुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान खूप व्यथित होते. दादागिरी करणे, पक्षाला बदनाम करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी अहंकार दाखविण्याचा हक्क कोणाकडेही नाही, असे मोदी यांनी कडक शब्दांत सुनावले. तसेच असे कृत्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिल्याचे रुडी यांनी सांगितले. "कोणाचाही मुलगा असला तरी, त्याला पक्षातून काढून टाकायला हवे. तसेच त्यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ज्यांनी स्वागत केले, त्यांनाही पक्षातून हाकलून द्यायला हवे, असेही मोदी यांनी बैठकीत म्हटल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आकाश विजयवर्गीय यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याच्या घटनेबद्दल माफी न मागता त्यांचे पिता कैलास विजयवर्गीय यांनी मुलाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणाले होते, की आकाश हा कच्चा खेळाडू आहे. तसेच ही खूप मोठी घटना नाही, तिला मोठे करण्यात आले आहे.  Vertical Image: English Headline: Narendra Modi disappointed with Akash Vijayvargiya beaten to officerAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाभाजपआमदारनरेंद्र मोदीnarendra modiSearch Functional Tags: भाजप, आमदार, नरेंद्र मोदी, Narendra ModiTwitter Publish: Meta Description: भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे चिरंजीव आणि आमदार आकाश विजयवर्गीय यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यास बॅटने मारहाण केल्याच्या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नाराजी व्यक्त केली. "अशा प्रकारचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही,' असा इशारा मोदी यांनी कोणाचेही नाव न घेता दिला. 

मोदी म्हणतात.. कोणीही असो, हे खपवून घेणार नाही

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे चिरंजीव आणि आमदार आकाश विजयवर्गीय यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यास बॅटने मारहाण केल्याच्या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नाराजी व्यक्त केली. "अशा प्रकारचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही,' असा इशारा मोदी यांनी कोणाचेही नाव न घेता दिला. 

भाजप खासदारांच्या बैठकीत मोदी यांनी आकाश विजयवर्गीय यांच्या दबंगगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजपचे नेते राजीव प्रताप रुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान खूप व्यथित होते. दादागिरी करणे, पक्षाला बदनाम करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी अहंकार दाखविण्याचा हक्क कोणाकडेही नाही, असे मोदी यांनी कडक शब्दांत सुनावले.

तसेच असे कृत्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिल्याचे रुडी यांनी सांगितले. "कोणाचाही मुलगा असला तरी, त्याला पक्षातून काढून टाकायला हवे. तसेच त्यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ज्यांनी स्वागत केले, त्यांनाही पक्षातून हाकलून द्यायला हवे, असेही मोदी यांनी बैठकीत म्हटल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आकाश विजयवर्गीय यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याच्या घटनेबद्दल माफी न मागता त्यांचे पिता कैलास विजयवर्गीय यांनी मुलाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणाले होते, की आकाश हा कच्चा खेळाडू आहे. तसेच ही खूप मोठी घटना नाही, तिला मोठे करण्यात आले आहे. 

News Item ID: 
599-news_story-1562054498
Mobile Device Headline: 
मोदी म्हणतात.. कोणीही असो, हे खपवून घेणार नाही
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे चिरंजीव आणि आमदार आकाश विजयवर्गीय यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यास बॅटने मारहाण केल्याच्या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नाराजी व्यक्त केली. "अशा प्रकारचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही,' असा इशारा मोदी यांनी कोणाचेही नाव न घेता दिला. 

भाजप खासदारांच्या बैठकीत मोदी यांनी आकाश विजयवर्गीय यांच्या दबंगगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजपचे नेते राजीव प्रताप रुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान खूप व्यथित होते. दादागिरी करणे, पक्षाला बदनाम करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी अहंकार दाखविण्याचा हक्क कोणाकडेही नाही, असे मोदी यांनी कडक शब्दांत सुनावले.

तसेच असे कृत्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिल्याचे रुडी यांनी सांगितले. "कोणाचाही मुलगा असला तरी, त्याला पक्षातून काढून टाकायला हवे. तसेच त्यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ज्यांनी स्वागत केले, त्यांनाही पक्षातून हाकलून द्यायला हवे, असेही मोदी यांनी बैठकीत म्हटल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आकाश विजयवर्गीय यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याच्या घटनेबद्दल माफी न मागता त्यांचे पिता कैलास विजयवर्गीय यांनी मुलाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणाले होते, की आकाश हा कच्चा खेळाडू आहे. तसेच ही खूप मोठी घटना नाही, तिला मोठे करण्यात आले आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Narendra Modi disappointed with Akash Vijayvargiya beaten to officer
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
भाजप, आमदार, नरेंद्र मोदी, Narendra Modi
Twitter Publish: 
Meta Description: 
भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे चिरंजीव आणि आमदार आकाश विजयवर्गीय यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यास बॅटने मारहाण केल्याच्या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नाराजी व्यक्त केली. "अशा प्रकारचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही,' असा इशारा मोदी यांनी कोणाचेही नाव न घेता दिला.