प्रिय राज्यपाल, मी काश्मिरमध्ये येतो पण... : राहुल गांधी

नवी दिल्ली : काश्मिरमध्ये तुम्हा बोलावले आहे, याचे स्वागत करतो. पण, तुम्ही आम्हाला मुक्तपणे फिरण्याची, नागरिकांना भेटण्याची आणि जवानांशी संवाद साधण्याची परवानगी देणार आहात का, असा प्रश्न काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काश्मिरच्या राज्यपालांना केला आहे. Rahul Gandhi: Dear Governor (J&K), a delegation of opposition leaders & I will take you up on your gracious invitation to visit J&K and Ladakh. We won’t need aircraft but please ensure us freedom to travel&meet people, mainstream leaders & our soldiers stationed there. (File pic) pic.twitter.com/d2ub6Vq4PI — ANI (@ANI) August 13, 2019 जम्मू-काश्मिरमधून कलम 370 हटविल्यानंतर राहुल गांधी यांनी काश्मिरमधील परिस्थितीविषयी वक्तव्य केले होते. त्याला उत्तर म्हणून जम्मू-काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांना काश्मिरमध्ये कशी शांतता आहे हे पाहण्यासाठी विशेष विमान पाठवू असे म्हटले होते.  याविषयी बोलताना राहुल गांधी म्हणाले, की जम्मू काश्मिरच्या प्रिय राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणावरून मी आणि विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ काश्मीर आणि लडाखमध्ये येण्यास तयार आहे. त्यासाठी आम्हाला विमानाची गरज नाही. पण, तुम्ही आम्हाला स्वातंत्र्यपणे फिरण्याचा, लोकांना भेटण्याचा आणि जवानांशी संवाद साधण्याची परवानगी देणार आहात का? News Item ID: 599-news_story-1565685504Mobile Device Headline: प्रिय राज्यपाल, मी काश्मिरमध्ये येतो पण... : राहुल गांधीAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : काश्मिरमध्ये तुम्हा बोलावले आहे, याचे स्वागत करतो. पण, तुम्ही आम्हाला मुक्तपणे फिरण्याची, नागरिकांना भेटण्याची आणि जवानांशी संवाद साधण्याची परवानगी देणार आहात का, असा प्रश्न काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काश्मिरच्या राज्यपालांना केला आहे. Rahul Gandhi: Dear Governor (J&K), a delegation of opposition leaders & I will take you up on your gracious invitation to visit J&K and Ladakh. We won’t need aircraft but please ensure us freedom to travel&meet people, mainstream leaders & our soldiers stationed there. (File pic) pic.twitter.com/d2ub6Vq4PI — ANI (@ANI) August 13, 2019 जम्मू-काश्मिरमधून कलम 370 हटविल्यानंतर राहुल गांधी यांनी काश्मिरमधील परिस्थितीविषयी वक्तव्य केले होते. त्याला उत्तर म्हणून जम्मू-काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांना काश्मिरमध्ये कशी शांतता आहे हे पाहण्यासाठी विशेष विमान पाठवू असे म्हटले होते.  याविषयी बोलताना राहुल गांधी म्हणाले, की जम्मू काश्मिरच्या प्रिय राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणावरून मी आणि विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ काश्मीर आणि लडाखमध्ये येण्यास तयार आहे. त्यासाठी आम्हाला विमानाची गरज नाही. पण, तुम्ही आम्हाला स्वातंत्र्यपणे फिरण्याचा, लोकांना भेटण्याचा आणि जवानांशी संवाद साधण्याची परवानगी देणार आहात का? Vertical Image: English Headline: Rahul Gandhi ask some questions to Jammu and Kashmir governorAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाजम्मूकलम 370section 370rahul gandhigovernordelegationoppositionladakhSearch Functional Tags: जम्मू, कलम 370, Section 370, rahul gandhi, governor, delegation, opposition, ladakhTwitter Publish: Meta Description: काश्मिरमध्ये तुम्हा बोलावले आहे, याचे स्वागत करतो. पण, तुम्ही आम्हाला मुक्तपणे फिरण्याची, नागरिकांना भेटण्याची आणि जवानांशी संवाद साधण्याची परवानगी देणार आहात का, असा प्रश्न काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काश्मिरच्या राज्यपालांना केला आहे.Send as Notification: 

प्रिय राज्यपाल, मी काश्मिरमध्ये येतो पण... : राहुल गांधी

नवी दिल्ली : काश्मिरमध्ये तुम्हा बोलावले आहे, याचे स्वागत करतो. पण, तुम्ही आम्हाला मुक्तपणे फिरण्याची, नागरिकांना भेटण्याची आणि जवानांशी संवाद साधण्याची परवानगी देणार आहात का, असा प्रश्न काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काश्मिरच्या राज्यपालांना केला आहे.

जम्मू-काश्मिरमधून कलम 370 हटविल्यानंतर राहुल गांधी यांनी काश्मिरमधील परिस्थितीविषयी वक्तव्य केले होते. त्याला उत्तर म्हणून जम्मू-काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांना काश्मिरमध्ये कशी शांतता आहे हे पाहण्यासाठी विशेष विमान पाठवू असे म्हटले होते. 

याविषयी बोलताना राहुल गांधी म्हणाले, की जम्मू काश्मिरच्या प्रिय राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणावरून मी आणि विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ काश्मीर आणि लडाखमध्ये येण्यास तयार आहे. त्यासाठी आम्हाला विमानाची गरज नाही. पण, तुम्ही आम्हाला स्वातंत्र्यपणे फिरण्याचा, लोकांना भेटण्याचा आणि जवानांशी संवाद साधण्याची परवानगी देणार आहात का?

News Item ID: 
599-news_story-1565685504
Mobile Device Headline: 
प्रिय राज्यपाल, मी काश्मिरमध्ये येतो पण... : राहुल गांधी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : काश्मिरमध्ये तुम्हा बोलावले आहे, याचे स्वागत करतो. पण, तुम्ही आम्हाला मुक्तपणे फिरण्याची, नागरिकांना भेटण्याची आणि जवानांशी संवाद साधण्याची परवानगी देणार आहात का, असा प्रश्न काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काश्मिरच्या राज्यपालांना केला आहे.

जम्मू-काश्मिरमधून कलम 370 हटविल्यानंतर राहुल गांधी यांनी काश्मिरमधील परिस्थितीविषयी वक्तव्य केले होते. त्याला उत्तर म्हणून जम्मू-काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांना काश्मिरमध्ये कशी शांतता आहे हे पाहण्यासाठी विशेष विमान पाठवू असे म्हटले होते. 

याविषयी बोलताना राहुल गांधी म्हणाले, की जम्मू काश्मिरच्या प्रिय राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणावरून मी आणि विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ काश्मीर आणि लडाखमध्ये येण्यास तयार आहे. त्यासाठी आम्हाला विमानाची गरज नाही. पण, तुम्ही आम्हाला स्वातंत्र्यपणे फिरण्याचा, लोकांना भेटण्याचा आणि जवानांशी संवाद साधण्याची परवानगी देणार आहात का?

Vertical Image: 
English Headline: 
Rahul Gandhi ask some questions to Jammu and Kashmir governor
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
जम्मू, कलम 370, Section 370, rahul gandhi, governor, delegation, opposition, ladakh
Twitter Publish: 
Meta Description: 
काश्मिरमध्ये तुम्हा बोलावले आहे, याचे स्वागत करतो. पण, तुम्ही आम्हाला मुक्तपणे फिरण्याची, नागरिकांना भेटण्याची आणि जवानांशी संवाद साधण्याची परवानगी देणार आहात का, असा प्रश्न काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काश्मिरच्या राज्यपालांना केला आहे.
Send as Notification: