वीट भट्टीवरील ६ पुरुष व ११ महिला कामगारांवर गुन्हा दाखल

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सतरा जणा विरुद्ध स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी मध्यरात्री प्रवास करताना आढळून आलेले हे सर्व वडोली (भि.)येथील वीट भट्टी कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.

वडोली.(भि)गावचे हद्दीतील घटना

उंब्रज / प्रतिनिधी
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सतरा जणा विरुद्ध स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी मध्यरात्री प्रवास करताना आढळून आलेले हे सर्व वडोली (भि.)येथील वीट भट्टी कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.

करगिप्पा हौसमी,महंमद अमरकोंड,मातिष गोरे,हमंन्नता सिद्धागूर,सिद्धु पुजारी,मोषी पूजारी,गिम्मा हिरगोरा,श्रीदेवी सोमाळ,आरती पुजारी, यल्लमा आगीर,शारदा चलवादी,आती पुजारी,देडंम्मा सोमाळ,बाय्याक्का आमीर,रेखा पुजारी,हमिदा अमरकोट,लक्ष्मी पोसमणी,मूळ रा.कर्नाटक सध्या रा.वडोली भि.ता.कराड अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नांवे आहेत.सह्हायक फौजदार सर्जेराव चव्हाण यांनी माहिती दिली. तपास एन.डी.चव्हाण करीत आहेत.