राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी पाहिला चित्रपट (व्हिडिओ)

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतेच लोकसभा निवडणुकीतील पराभवाला जबाबदार ठरवित अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे राहुल गांधी खूप चर्चेत आले आहेत. त्यात आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर चित्रपट पाहिला असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होतो आहे.  राहुल गांधी यांनी आयुष्मान खुरानाचा 'आर्टिकल 15' हा सिनेमा पाहिला. दिल्लीतील पीव्हीआर ईसीएक्स सिनेमाज चाणक्य येथे त्यांनी हा चित्रपट आहे. या व्हिडिओमध्ये सिनेमा पाहताना राहुल त्यांच्या बाजूला बसलेल्या व्यक्तिशी बोलताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी बुधवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून चार पानी राजीनामा लिहिला. त्यानंतर त्यांनी चित्रपटाचा आनंद घेतला. दिल्लीतील एका व्यक्तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ सुरवातीला शेअर करण्यात आला आहे.           View this post on Instagram                   The video I captured got VIRAL RAHUL GANDHI watching movie #Article15 at Delhi ECX PVR soon after he resigns #deccanchronicle #republicpost #viralbhayani #viralcontent #rahulgandhi #instavideo A post shared by Pooja Singh (@mountaingirl_04) on Jul 4, 2019 at 9:35pm PDT दरम्यान, आर्टिकल 15 या सिनेमात आयुष्मान खुराना सोबत ईशा तलवार, एम. नसार, मामोज पाहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा आणि मोहम्मद जीशान अयूब यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओने केली आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.   News Item ID: 599-news_story-1562343421Mobile Device Headline: राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी पाहिला चित्रपट (व्हिडिओ)Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतेच लोकसभा निवडणुकीतील पराभवाला जबाबदार ठरवित अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे राहुल गांधी खूप चर्चेत आले आहेत. त्यात आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर चित्रपट पाहिला असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होतो आहे.  राहुल गांधी यांनी आयुष्मान खुरानाचा 'आर्टिकल 15' हा सिनेमा पाहिला. दिल्लीतील पीव्हीआर ईसीएक्स सिनेमाज चाणक्य येथे त्यांनी हा चित्रपट आहे. या व्हिडिओमध्ये सिनेमा पाहताना राहुल त्यांच्या बाजूला बसलेल्या व्यक्तिशी बोलताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी बुधवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून चार पानी राजीनामा लिहिला. त्यानंतर त्यांनी चित्रपटाचा आनंद घेतला. दिल्लीतील एका व्यक्तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ सुरवातीला शेअर करण्यात आला आहे.           View this post on Instagram                   The video I captured got VIRAL RAHUL GANDHI watching movie #Article15 at Delhi ECX PVR soon after he resigns #deccanchronicle #republicpost #viralbhayani #viralcontent #rahulgandhi #instavideo A post shared by Pooja Singh (@mountaingirl_04) on Jul 4, 2019 at 9:35pm PDT दरम्यान, आर्टिकल 15 या सिनेमात आयुष्मान खुराना सोबत ईशा तलवार, एम. नसार, मामोज पाहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा आणि मोहम्मद जीशान अयूब यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओने केली आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.   Vertical Image: English Headline: In Viral Video, Rahul Gandhi Seen Watching Movie In Delhi TheatreAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाकाँग्रेसलोकसभाचित्रपटदिल्लीarticle 15Search Functional Tags: काँग्रेस, लोकसभा, चित्रपट, दिल्ली, Article 15Twitter Publish: Meta Description: नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतेच लोकसभा निवडणुकीतील पराभवाला जबाबदार ठरवित अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे राहुल गांधी खूप चर्चेत आले आहेत. त्यात आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर चित्रपट पाहिला असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होतो आहे. 

राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी पाहिला चित्रपट (व्हिडिओ)

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतेच लोकसभा निवडणुकीतील पराभवाला जबाबदार ठरवित अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे राहुल गांधी खूप चर्चेत आले आहेत. त्यात आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर चित्रपट पाहिला असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होतो आहे. 

राहुल गांधी यांनी आयुष्मान खुरानाचा 'आर्टिकल 15' हा सिनेमा पाहिला. दिल्लीतील पीव्हीआर ईसीएक्स सिनेमाज चाणक्य येथे त्यांनी हा चित्रपट आहे. या व्हिडिओमध्ये सिनेमा पाहताना राहुल त्यांच्या बाजूला बसलेल्या व्यक्तिशी बोलताना दिसत आहेत.

राहुल गांधी यांनी बुधवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून चार पानी राजीनामा लिहिला. त्यानंतर त्यांनी चित्रपटाचा आनंद घेतला. दिल्लीतील एका व्यक्तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ सुरवातीला शेअर करण्यात आला आहे.
 
दरम्यान, आर्टिकल 15 या सिनेमात आयुष्मान खुराना सोबत ईशा तलवार, एम. नसार, मामोज पाहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा आणि मोहम्मद जीशान अयूब यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओने केली आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
 
News Item ID: 
599-news_story-1562343421
Mobile Device Headline: 
राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी पाहिला चित्रपट (व्हिडिओ)
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतेच लोकसभा निवडणुकीतील पराभवाला जबाबदार ठरवित अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे राहुल गांधी खूप चर्चेत आले आहेत. त्यात आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर चित्रपट पाहिला असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होतो आहे. 

राहुल गांधी यांनी आयुष्मान खुरानाचा 'आर्टिकल 15' हा सिनेमा पाहिला. दिल्लीतील पीव्हीआर ईसीएक्स सिनेमाज चाणक्य येथे त्यांनी हा चित्रपट आहे. या व्हिडिओमध्ये सिनेमा पाहताना राहुल त्यांच्या बाजूला बसलेल्या व्यक्तिशी बोलताना दिसत आहेत.

राहुल गांधी यांनी बुधवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून चार पानी राजीनामा लिहिला. त्यानंतर त्यांनी चित्रपटाचा आनंद घेतला. दिल्लीतील एका व्यक्तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ सुरवातीला शेअर करण्यात आला आहे.
 
दरम्यान, आर्टिकल 15 या सिनेमात आयुष्मान खुराना सोबत ईशा तलवार, एम. नसार, मामोज पाहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा आणि मोहम्मद जीशान अयूब यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओने केली आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
 
Vertical Image: 
English Headline: 
In Viral Video, Rahul Gandhi Seen Watching Movie In Delhi Theatre
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
काँग्रेस, लोकसभा, चित्रपट, दिल्ली, Article 15
Twitter Publish: 
Meta Description: 