गुरुपौर्णिमा उत्‍सवादरम्यान साईंच्या झोळीत कोट्यवधींचं दान

शिर्डी : तीन दिवसीय गुरू पौर्णिमा उत्सवाच्या काळात साईभक्तांनी साईबाबांच्या झोळीत कोट्यवधींचं दान केलं आहे. गुरुपौर्णिमा उत्‍सवामध्‍ये तीन दिवसात साईंच्या झोळीत 04 कोटी 52 लाखांचं दान प्राप्त झालं आहे. 15 जुलै ते 17 जुलै दरम्यान पार पडलेल्या गुरुपौर्णिमा उत्‍सवामध्‍ये साईंच्या दानपेटीत एकूण 04 कोटी 52 लाख देणगी प्राप्‍त झाली आहे.


                   गुरुपौर्णिमा उत्‍सवादरम्यान साईंच्या झोळीत कोट्यवधींचं दान
<strong>शिर्डी :</strong> तीन दिवसीय गुरू पौर्णिमा उत्सवाच्या काळात साईभक्तांनी साईबाबांच्या झोळीत कोट्यवधींचं दान केलं आहे. गुरुपौर्णिमा उत्‍सवामध्‍ये तीन दिवसात साईंच्या झोळीत 04 कोटी 52 लाखांचं दान प्राप्त झालं आहे. 15 जुलै ते 17 जुलै दरम्यान पार पडलेल्या गुरुपौर्णिमा उत्‍सवामध्‍ये साईंच्या दानपेटीत एकूण 04 कोटी 52 लाख देणगी प्राप्‍त झाली आहे.