कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदलून दुसरी बसवणार?

कोल्हापूर : अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईची सध्याची मूर्ती बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सध्याची मूर्ती भग्न झाल्याने दुसरी मूर्ती बसवणार असल्याची चर्चा रंगली आहे. कोल्हापूरचे शिल्पकार अशोक सुतार यांनी तयार केलेल्या या नवीन मूर्तीची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पाहणी केल्याने या


                   कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदलून दुसरी बसवणार?
<strong>कोल्हापूर :</strong> अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईची सध्याची मूर्ती बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सध्याची मूर्ती भग्न झाल्याने दुसरी मूर्ती बसवणार असल्याची चर्चा रंगली आहे. कोल्हापूरचे शिल्पकार अशोक सुतार यांनी तयार केलेल्या या नवीन मूर्तीची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पाहणी केल्याने या