पाकिस्तानात भारताचे 261 कैदी 

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या विविध तुरुंगांत सुमारे 261 भारतीय कैदी असल्याची माहिती आज पाकिस्तानकडून भारतीय दूतावासाला देण्यात आली. भारतीय कैद्यांची यादी आज इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तांकडे सोपविल्याचे पाकिस्तानच्या पररराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहेत. त्यात 52 नागरिक आणि 209 मच्छीमारांचा समावेश आहे. त्याचबरोबर भारत सरकार पाकिस्तानी कैद्यांची यादी नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्ताला सादर करेल, असेही पाकिस्तानने म्हटले आहे. 21 मे 2008 च्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कररानुसार आपापल्या ताब्यात असलेल्या कैद्यांची माहिती वर्षातून दोनदा आदानप्रदान करणे बंधनकारक आहे. ही यादी एक जानेवारी आणि 1 जुलैला दिली जाते.  News Item ID: 599-news_story-1561992810Mobile Device Headline: पाकिस्तानात भारताचे 261 कैदी Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: इस्लामाबाद : पाकिस्तानच्या विविध तुरुंगांत सुमारे 261 भारतीय कैदी असल्याची माहिती आज पाकिस्तानकडून भारतीय दूतावासाला देण्यात आली. भारतीय कैद्यांची यादी आज इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तांकडे सोपविल्याचे पाकिस्तानच्या पररराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहेत. त्यात 52 नागरिक आणि 209 मच्छीमारांचा समावेश आहे. त्याचबरोबर भारत सरकार पाकिस्तानी कैद्यांची यादी नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्ताला सादर करेल, असेही पाकिस्तानने म्हटले आहे. 21 मे 2008 च्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कररानुसार आपापल्या ताब्यात असलेल्या कैद्यांची माहिती वर्षातून दोनदा आदानप्रदान करणे बंधनकारक आहे. ही यादी एक जानेवारी आणि 1 जुलैला दिली जाते.  Vertical Image: English Headline: Pakistan Hands India List of 261 Indian Prisoners in Pakistani JailsAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाइस्लामपाकिस्तानभारतमंत्रालयसरकारदिल्लीSearch Functional Tags: इस्लाम, पाकिस्तान, भारत, मंत्रालय, सरकार, दिल्लीTwitter Publish: Meta Description: पाकिस्तानच्या विविध तुरुंगांत सुमारे 261 भारतीय कैदी असल्याची माहिती आज पाकिस्तानकडून भारतीय दूतावासाला देण्यात आली.

पाकिस्तानात भारताचे 261 कैदी 

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या विविध तुरुंगांत सुमारे 261 भारतीय कैदी असल्याची माहिती आज पाकिस्तानकडून भारतीय दूतावासाला देण्यात आली.

भारतीय कैद्यांची यादी आज इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तांकडे सोपविल्याचे पाकिस्तानच्या पररराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहेत. त्यात 52 नागरिक आणि 209 मच्छीमारांचा समावेश आहे. त्याचबरोबर भारत सरकार पाकिस्तानी कैद्यांची यादी नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्ताला सादर करेल, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.

21 मे 2008 च्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कररानुसार आपापल्या ताब्यात असलेल्या कैद्यांची माहिती वर्षातून दोनदा आदानप्रदान करणे बंधनकारक आहे. ही यादी एक जानेवारी आणि 1 जुलैला दिली जाते. 

News Item ID: 
599-news_story-1561992810
Mobile Device Headline: 
पाकिस्तानात भारताचे 261 कैदी 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या विविध तुरुंगांत सुमारे 261 भारतीय कैदी असल्याची माहिती आज पाकिस्तानकडून भारतीय दूतावासाला देण्यात आली.

भारतीय कैद्यांची यादी आज इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तांकडे सोपविल्याचे पाकिस्तानच्या पररराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहेत. त्यात 52 नागरिक आणि 209 मच्छीमारांचा समावेश आहे. त्याचबरोबर भारत सरकार पाकिस्तानी कैद्यांची यादी नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्ताला सादर करेल, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.

21 मे 2008 च्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कररानुसार आपापल्या ताब्यात असलेल्या कैद्यांची माहिती वर्षातून दोनदा आदानप्रदान करणे बंधनकारक आहे. ही यादी एक जानेवारी आणि 1 जुलैला दिली जाते. 

Vertical Image: 
English Headline: 
Pakistan Hands India List of 261 Indian Prisoners in Pakistani Jails
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
इस्लाम, पाकिस्तान, भारत, मंत्रालय, सरकार, दिल्ली
Twitter Publish: 
Meta Description: 
पाकिस्तानच्या विविध तुरुंगांत सुमारे 261 भारतीय कैदी असल्याची माहिती आज पाकिस्तानकडून भारतीय दूतावासाला देण्यात आली.