ईव्हीएमविरोधात राज्यातील विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी, राज ठाकरेंसह महाआघाडीतील नेत्यांची आज पत्रकार परिषद

मुंबई : वेगवेगळ्या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला गळती लागलेली आहे. कोणता आमदार कधी पक्षांतर करेल? अशी या पक्षांची सध्या अवस्था आहे. तर वंचित बहुजन आघाडी स्वबळाची तयारी करत आहे. या सर्व घडामोडी सुरु असताना दुसरीकडे राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीसह राज्यातील विरोधी पक्ष ईव्हीएम


                   ईव्हीएमविरोधात राज्यातील विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी, राज ठाकरेंसह महाआघाडीतील नेत्यांची आज पत्रकार परिषद
<strong>मुंबई :</strong> वेगवेगळ्या घडामोडींमुळे<strong> </strong>राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला गळती लागलेली आहे. कोणता आमदार कधी पक्षांतर करेल? अशी या पक्षांची सध्या अवस्था आहे. तर वंचित बहुजन आघाडी स्वबळाची तयारी करत आहे. या सर्व घडामोडी सुरु असताना दुसरीकडे राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीसह राज्यातील विरोधी पक्ष ईव्हीएम