वर्ल्ड कप 2019: ‘हिटमॅन’ रोहित शर्माला नेमका कशामुळे गवसलाय सूर?

नेट प्रॅक्टिसपेक्षा रोहित शर्माचा जास्त वेळ रात्री उशिरापर्यंत पार्टी करण्यात जाई. हळुहळू तो अनफिट झाला. मग असं काय बदललं की तो यंदाचा वर्ल्ड कप गाजवतोय?