नको त्या क्षणांचा बनवला व्हिडिओ, बायकोची नवऱ्याविरोधात पोलिसात धाव

बरेली : प्रणयाच्या क्षणांचा व्हिडिओ बनवल्याने बोयकोने नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये घडली आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या पती विरोधात पत्नीनेच बारादारी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. हे जोडपे एकत्र राहायचे. मी असा व्हिडिओ बनवायला विरोध केला तेव्हा पतीने मला व्हिडिओ डिलीट करण्याचे आश्वासन दिले पण नंतर पतीने त्याच व्हिडिओवरुन माझी ब्लॅकमेलिंग सुरु केली. सतत मला व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली जायची असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी पतीविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार महिलेचा 29 ऑक्टोंबर 2018 रोजी विवाह झाला. त्यानंतर नवऱ्याने दोघांच्या शारीरिक संबंधांचे त्याच्या मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. जेव्हा पत्नीने आक्षेप घेतला तेव्हा पतीने व्हिडिओ डिलीट करण्याचे आश्वासन दिले होते. पण काही दिवसांनी तिला पतीच्या फोनमध्ये ते व्हिडिओ आढळले. त्यावेळी तिने ते व्हिडिओ डिलीट केले. नवरा सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देत असल्यामुळे तिने आपल्या आई-वडिलांना याबद्दल काही सांगितले नाही. 30 जूनला जेव्हा तिला पतीने मारहाण केली तेव्हा ती तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली व सात जुलैला बारादारी पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. News Item ID: 599-news_story-1562663379Mobile Device Headline: नको त्या क्षणांचा बनवला व्हिडिओ, बायकोची नवऱ्याविरोधात पोलिसात धावAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: बरेली : प्रणयाच्या क्षणांचा व्हिडिओ बनवल्याने बोयकोने नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये घडली आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या पती विरोधात पत्नीनेच बारादारी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. हे जोडपे एकत्र राहायचे. मी असा व्हिडिओ बनवायला विरोध केला तेव्हा पतीने मला व्हिडिओ डिलीट करण्याचे आश्वासन दिले पण नंतर पतीने त्याच व्हिडिओवरुन माझी ब्लॅकमेलिंग सुरु केली. सतत मला व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली जायची असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी पतीविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार महिलेचा 29 ऑक्टोंबर 2018 रोजी विवाह झाला. त्यानंतर नवऱ्याने दोघांच्या शारीरिक संबंधांचे त्याच्या मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. जेव्हा पत्नीने आक्षेप घेतला तेव्हा पतीने व्हिडिओ डिलीट करण्याचे आश्वासन दिले होते. पण काही दिवसांनी तिला पतीच्या फोनमध्ये ते व्हिडिओ आढळले. त्यावेळी तिने ते व्हिडिओ डिलीट केले. नवरा सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देत असल्यामुळे तिने आपल्या आई-वडिलांना याबद्दल काही सांगितले नाही. 30 जूनला जेव्हा तिला पतीने मारहाण केली तेव्हा ती तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली व सात जुलैला बारादारी पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. Vertical Image: English Headline: In Up Woman Files Fir Against Husband Intimate Moments VideoAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाव्हिडिओपोलिससोशल मीडियाSearch Functional Tags: व्हिडिओ, पोलिस, सोशल मीडियाTwitter Publish: Meta Description: प्रणयाच्या क्षणांचा व्हिडिओ बनवल्याने बोयकोने नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये घडली आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या पती विरोधात पत्नीनेच बारादारी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.

नको त्या क्षणांचा बनवला व्हिडिओ, बायकोची नवऱ्याविरोधात पोलिसात धाव

बरेली : प्रणयाच्या क्षणांचा व्हिडिओ बनवल्याने बोयकोने नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये घडली आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या पती विरोधात पत्नीनेच बारादारी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.

हे जोडपे एकत्र राहायचे. मी असा व्हिडिओ बनवायला विरोध केला तेव्हा पतीने मला व्हिडिओ डिलीट करण्याचे आश्वासन दिले पण नंतर पतीने त्याच व्हिडिओवरुन माझी ब्लॅकमेलिंग सुरु केली. सतत मला व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली जायची असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी पतीविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार महिलेचा 29 ऑक्टोंबर 2018 रोजी विवाह झाला. त्यानंतर नवऱ्याने दोघांच्या शारीरिक संबंधांचे त्याच्या मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. जेव्हा पत्नीने आक्षेप घेतला तेव्हा पतीने व्हिडिओ डिलीट करण्याचे आश्वासन दिले होते. पण काही दिवसांनी तिला पतीच्या फोनमध्ये ते व्हिडिओ आढळले. त्यावेळी तिने ते व्हिडिओ डिलीट केले.

नवरा सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देत असल्यामुळे तिने आपल्या आई-वडिलांना याबद्दल काही सांगितले नाही. 30 जूनला जेव्हा तिला पतीने मारहाण केली तेव्हा ती तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली व सात जुलैला बारादारी पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.

News Item ID: 
599-news_story-1562663379
Mobile Device Headline: 
नको त्या क्षणांचा बनवला व्हिडिओ, बायकोची नवऱ्याविरोधात पोलिसात धाव
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

बरेली : प्रणयाच्या क्षणांचा व्हिडिओ बनवल्याने बोयकोने नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये घडली आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या पती विरोधात पत्नीनेच बारादारी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.

हे जोडपे एकत्र राहायचे. मी असा व्हिडिओ बनवायला विरोध केला तेव्हा पतीने मला व्हिडिओ डिलीट करण्याचे आश्वासन दिले पण नंतर पतीने त्याच व्हिडिओवरुन माझी ब्लॅकमेलिंग सुरु केली. सतत मला व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली जायची असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी पतीविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार महिलेचा 29 ऑक्टोंबर 2018 रोजी विवाह झाला. त्यानंतर नवऱ्याने दोघांच्या शारीरिक संबंधांचे त्याच्या मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. जेव्हा पत्नीने आक्षेप घेतला तेव्हा पतीने व्हिडिओ डिलीट करण्याचे आश्वासन दिले होते. पण काही दिवसांनी तिला पतीच्या फोनमध्ये ते व्हिडिओ आढळले. त्यावेळी तिने ते व्हिडिओ डिलीट केले.

नवरा सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देत असल्यामुळे तिने आपल्या आई-वडिलांना याबद्दल काही सांगितले नाही. 30 जूनला जेव्हा तिला पतीने मारहाण केली तेव्हा ती तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली व सात जुलैला बारादारी पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.

Vertical Image: 
English Headline: 
In Up Woman Files Fir Against Husband Intimate Moments Video
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
व्हिडिओ, पोलिस, सोशल मीडिया
Twitter Publish: 
Meta Description: 
प्रणयाच्या क्षणांचा व्हिडिओ बनवल्याने बोयकोने नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये घडली आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या पती विरोधात पत्नीनेच बारादारी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.