क्योटोच्या अॅनिमेशन स्टूडिओमध्ये भीषण आग, 12 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता तर 35 जखमी

टोक्यो(जापान)- येथील क्योटो शहरात गुरुवारी सकाळी एका अॅनिमेशन स्टूडिओत अचानक भीषण आग लागली. हा दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर 35 पेक्षा अधिक लोक जखमी आहेत. अग्निशामक दलाचे अधिकारी सतोशी फुजीवाराने सांगितले की, ऑफीसमध्ये फोन करून कर्माचाऱ्यांची विचारपूस केली जात आहे. आतापर्यंत 18 जणांशी संपर्क तुटला आहे. मापोलिसांनी सांगितले की, बिल्डींगमध्ये सकाळी अचानक आग लागली. मीडियामध्ये स्टूडिओचे काही फोटोज समोर आले आहेत, यात तीन मजली इमारतीमधून धुर निघताना दिसत आहे. अग्निशामक दलाच्या प्रवक्त्याने न्यूज एजंसीला सांगितले की, आगीवर नियंत्रण आणणे आणि आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Japan Kyoto Animation studio on Fire, 12 Dead, 35 Injured Japan Kyoto Animation studio on Fire, 12 Dead, 35 Injured Japan Kyoto Animation studio on Fire, 12 Dead, 35 Injured


 क्योटोच्या अॅनिमेशन स्टूडिओमध्ये भीषण आग, 12 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता तर 35 जखमी

टोक्यो(जापान)- येथील क्योटो शहरात गुरुवारी सकाळी एका अॅनिमेशन स्टूडिओत अचानक भीषण आग लागली. हा दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर 35 पेक्षा अधिक लोक जखमी आहेत. अग्निशामक दलाचे अधिकारी सतोशी फुजीवाराने सांगितले की, ऑफीसमध्ये फोन करून कर्माचाऱ्यांची विचारपूस केली जात आहे. आतापर्यंत 18 जणांशी संपर्क तुटला आहे. मा


पोलिसांनी सांगितले की, बिल्डींगमध्ये सकाळी अचानक आग लागली. मीडियामध्ये स्टूडिओचे काही फोटोज समोर आले आहेत, यात तीन मजली इमारतीमधून धुर निघताना दिसत आहे. अग्निशामक दलाच्या प्रवक्त्याने न्यूज एजंसीला सांगितले की, आगीवर नियंत्रण आणणे आणि आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Japan Kyoto Animation studio on Fire, 12 Dead, 35 Injured
Japan Kyoto Animation studio on Fire, 12 Dead, 35 Injured
Japan Kyoto Animation studio on Fire, 12 Dead, 35 Injured