'गार्ड ऑफ ऑनर'ने पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये स्वागत

पारो (भूतान) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार) दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर गेले आहेत. येथील पारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींचे भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते शेरिंग आणि इतरांनी 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन स्वागत केले. भूतानची राजधानी थिंपूच्या पश्चिमेला असलेल्या खोऱ्यातील पारो या गावातील एका मुलाने पंतप्रधानांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. Reached Bhutan a short while ago, marking the start of an important visit. I am extremely grateful to @PMBhutan for welcoming me at the airport. His gesture is deeply touching. pic.twitter.com/75EYI4ItTz — Narendra Modi (@narendramodi) August 17, 2019 दरम्यान, भूतानमधील रॉयल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करणार असून भारत आणि भूतान या शेजारील दोन राष्ट्रांमध्ये शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत 10 सामंजस्य करार यावेळी करण्यात येणार आहेत.    A memorable welcome in Bhutan! This is a land blessed with natural beauty and wonderful people. There is immense enthusiasm here and the people of Bhutan want to see the India-Bhutan friendship scale newer heights of success. @PMBhutan pic.twitter.com/ELNWjLGEL0 — Narendra Modi (@narendramodi) August 17, 2019 News Item ID: 599-news_story-1566043347Mobile Device Headline: 'गार्ड ऑफ ऑनर'ने पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये स्वागतAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: पारो (भूतान) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार) दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर गेले आहेत. येथील पारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींचे भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते शेरिंग आणि इतरांनी 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन स्वागत केले. भूतानची राजधानी थिंपूच्या पश्चिमेला असलेल्या खोऱ्यातील पारो या गावातील एका मुलाने पंतप्रधानांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. Reached Bhutan a short while ago, marking the start of an important visit. I am extremely grateful to @PMBhutan for welcoming me at the airport. His gesture is deeply touching. pic.twitter.com/75EYI4ItTz — Narendra Modi (@narendramodi) August 17, 2019 दरम्यान, भूतानमधील रॉयल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करणार असून भारत आणि भूतान या शेजारील दोन राष्ट्रांमध्ये शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत 10 सामंजस्य करार यावेळी करण्यात येणार आहेत.    A memorable welcome in Bhutan! This is a land blessed with natural beauty and wonderful people. There is immense enthusiasm here and the people of Bhutan want to see the India-Bhutan friendship scale newer heights of success. @PMBhutan pic.twitter.com/ELNWjLGEL0 — Narendra Modi (@narendramodi) August 17, 2019 Vertical Image: English Headline: PM Modi welcomes in Bhutan with Guard of HonourAuthor Type: External Authorवृत्तसंस्थानरेंद्र मोदीभूतानविमानतळnarendra modiairportभारतप्रशासनपंतप्रधान कार्यालयSearch Functional Tags: नरेंद्र मोदी, भूतान, विमानतळ, Narendra Modi, Airport, भारत, प्रशासन, पंतप्रधान कार्यालयTwitter Publish: Meta Description: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार) दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर गेले आहेत. येथील पारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींचे भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते शेरिंग आणि इतरांनी 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन स्वागत केले.Send as Notification: 

'गार्ड ऑफ ऑनर'ने पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये स्वागत

पारो (भूतान) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार) दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर गेले आहेत. येथील पारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींचे भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते शेरिंग आणि इतरांनी 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन स्वागत केले.

भूतानची राजधानी थिंपूच्या पश्चिमेला असलेल्या खोऱ्यातील पारो या गावातील एका मुलाने पंतप्रधानांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

दरम्यान, भूतानमधील रॉयल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करणार असून भारत आणि भूतान या शेजारील दोन राष्ट्रांमध्ये शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत 10 सामंजस्य करार यावेळी करण्यात येणार आहेत. 

 

News Item ID: 
599-news_story-1566043347
Mobile Device Headline: 
'गार्ड ऑफ ऑनर'ने पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये स्वागत
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

पारो (भूतान) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार) दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर गेले आहेत. येथील पारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींचे भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते शेरिंग आणि इतरांनी 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन स्वागत केले.

भूतानची राजधानी थिंपूच्या पश्चिमेला असलेल्या खोऱ्यातील पारो या गावातील एका मुलाने पंतप्रधानांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

दरम्यान, भूतानमधील रॉयल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करणार असून भारत आणि भूतान या शेजारील दोन राष्ट्रांमध्ये शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत 10 सामंजस्य करार यावेळी करण्यात येणार आहेत. 

 

Vertical Image: 
English Headline: 
PM Modi welcomes in Bhutan with Guard of Honour
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
नरेंद्र मोदी, भूतान, विमानतळ, Narendra Modi, Airport, भारत, प्रशासन, पंतप्रधान कार्यालय
Twitter Publish: 
Meta Description: 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार) दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर गेले आहेत. येथील पारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींचे भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते शेरिंग आणि इतरांनी 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन स्वागत केले.
Send as Notification: