राहुल गांधी कोकेन घेतात
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी कोकेन घेतात. पंजाब सरकारकडून घेण्यात येणाऱ्या उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीमध्ये (डोपिंग टेस्ट) ते फेल होतील, असे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आज (शनिवार) सांगितले. केंद्रीय मंत्री हरसिमत कौर बादल यांनी पंजाबच्या जनतेला 'नशेदार' म्हटले होते. त्यानंतर त्यावर बोलताना स्वामी यांनी हे विधान केले. पंजाबची जनता अमली पदार्थांचे सेवन करते, असे कौर यांनी म्हटले होते. त्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची डोपिंग टेस्ट व्हायला हवी असे आदेश दिले होते. याबाबत बोलताना स्वामी म्हणाले, राहुल गांधी कोकेन घेतात. जेव्हा पंजाबमध्ये डोपिंग टेस्ट होईल, यामध्ये ते फेल होतील. काय म्हणाल्या होत्या कौर पंजाबची 70 टक्के जनता नशेदार आहे. त्यांची डोपिंग टेस्ट व्हायला हवी. त्यानंतर कळेल कोण नशा करते ते. News Item ID: 599-news_story-1562407875Mobile Device Headline: राहुल गांधी कोकेन घेतातAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी कोकेन घेतात. पंजाब सरकारकडून घेण्यात येणाऱ्या उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीमध्ये (डोपिंग टेस्ट) ते फेल होतील, असे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आज (शनिवार) सांगितले. केंद्रीय मंत्री हरसिमत कौर बादल यांनी पंजाबच्या जनतेला 'नशेदार' म्हटले होते. त्यानंतर त्यावर बोलताना स्वामी यांनी हे विधान केले. पंजाबची जनता अमली पदार्थांचे सेवन करते, असे कौर यांनी म्हटले होते. त्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची डोपिंग टेस्ट व्हायला हवी असे आदेश दिले होते. याबाबत बोलताना स्वामी म्हणाले, राहुल गांधी कोकेन घेतात. जेव्हा पंजाबमध्ये डोपिंग टेस्ट होईल, यामध्ये ते फेल होतील. काय म्हणाल्या होत्या कौर पंजाबची 70 टक्के जनता नशेदार आहे. त्यांची डोपिंग टेस्ट व्हायला हवी. त्यानंतर कळेल कोण नशा करते ते. Vertical Image: English Headline: Rahul Gandhi takes Cocaine says bjp mp subramanian swamyAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाराहुल गांधीअमरिंदर सिंगकाँग्रेसपंजाबसरकारgovernmentकॅप्टनपोलिसSearch Functional Tags: राहुल गांधी, अमरिंदर सिंग, काँग्रेस, पंजाब, सरकार, Government, कॅप्टन, पोलिसTwitter Publish: Meta Description: काय म्हणाल्या होत्या कौर पंजाबची 70 टक्के जनता नशेदार आहे. त्यांची डोपिंग टेस्ट व्हायला हवी. त्यानंतर कळेल कोण नशा करते ते.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी कोकेन घेतात. पंजाब सरकारकडून घेण्यात येणाऱ्या उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीमध्ये (डोपिंग टेस्ट) ते फेल होतील, असे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आज (शनिवार) सांगितले. केंद्रीय मंत्री हरसिमत कौर बादल यांनी पंजाबच्या जनतेला 'नशेदार' म्हटले होते. त्यानंतर त्यावर बोलताना स्वामी यांनी हे विधान केले.
पंजाबची जनता अमली पदार्थांचे सेवन करते, असे कौर यांनी म्हटले होते. त्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची डोपिंग टेस्ट व्हायला हवी असे आदेश दिले होते. याबाबत बोलताना स्वामी म्हणाले, राहुल गांधी कोकेन घेतात. जेव्हा पंजाबमध्ये डोपिंग टेस्ट होईल, यामध्ये ते फेल होतील.
काय म्हणाल्या होत्या कौर
पंजाबची 70 टक्के जनता नशेदार आहे. त्यांची डोपिंग टेस्ट व्हायला हवी. त्यानंतर कळेल कोण नशा करते ते.