लष्कराच्या गोळीबारानंतर पळाले पाकचे दहशतवादी (व्हिडिओ)

कुपवाडा : काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर भारतीय लष्कराकडून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर सुरक्षा दलाकडून परिसरात मोठा गोळीबार केला जात असून, पाकिस्तानी दहशतवादी पुन्हा पाकिस्तानाच्या दिशेने परतत आहे. कुपवाडा सेक्टरमध्ये आलेले दहशवादी भारतात घुसून हल्ला करण्याच्या विचारात होते. मात्र, ही बाब भारतीय लष्करातील जवानांच्या लक्षात आल्याने जवानांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानचे हे दहशतवादी 30 जुलैला कुपवाडा सेक्टरमध्ये असल्याचा व्हिडिओ आज (शुक्रवार) जारी करण्यात आला. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे. Video : खासदार नवनीत कौर राणा यांनी धरला दांडियावर ताल... दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहेत. त्यानंतर आता पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून अशाप्रकारे घुसखोरी करून हल्ला घडविण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.  Video: विमानात ताजी हवा येण्यासाठी महिलेने उघडलं... Indian Army detected Pakistani terrorists near LoC in Kashmir’s Kupwara sector on 30 Jul.Indian troops started firing at them as soon as terrorists were detected&forced them to return to their territory.They were attempting to infiltrate&carry out attacks on Indian positions. pic.twitter.com/WlKT9VF6Cd — ANI (@ANI) September 27, 2019 News Item ID: 599-news_story-1569575551Mobile Device Headline: लष्कराच्या गोळीबारानंतर पळाले पाकचे दहशतवादी (व्हिडिओ)Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: कुपवाडा : काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर भारतीय लष्कराकडून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर सुरक्षा दलाकडून परिसरात मोठा गोळीबार केला जात असून, पाकिस्तानी दहशतवादी पुन्हा पाकिस्तानाच्या दिशेने परतत आहे. कुपवाडा सेक्टरमध्ये आलेले दहशवादी भारतात घुसून हल्ला करण्याच्या विचारात होते. मात्र, ही बाब भारतीय लष्करातील जवानांच्या लक्षात आल्याने जवानांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानचे हे दहशतवादी 30 जुलैला कुपवाडा सेक्टरमध्ये असल्याचा व्हिडिओ आज (शुक्रवार) जारी करण्यात आला. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे. Video : खासदार नवनीत कौर राणा यांनी धरला दांडियावर ताल... दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहेत. त्यानंतर आता पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून अशाप्रकारे घुसखोरी करून हल्ला घडविण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.  Video: विमानात ताजी हवा येण्यासाठी महिलेने उघडलं... Indian Army detected Pakistani terrorists near LoC in Kashmir’s Kupwara sector on 30 Jul.Indian troops started firing at them as soon as terrorists were detected&forced them to return to their territory.They were attempting to infiltrate&carry out attacks on Indian positions. pic.twitter.com/WlKT9VF6Cd — ANI (@ANI) September 27, 2019 Vertical Image: English Headline: Indian Army detected Pakistani terrorists near LoC in Kashmirs KupwaraAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाभारतीय लष्करपाकिस्तानदहशतवादभारतगोळीबारfiringव्हिडिओvideoindian armyarmykashmirSearch Functional Tags: भारतीय लष्कर, पाकिस्तान, दहशतवाद, भारत, गोळीबार, firing, व्हिडिओ, video, indian army, army, kashmirTwitter Publish: Meta Description: कुपवाडा सेक्टरमध्ये आलेले दहशवादी भारतात घुसून हल्ला करण्याच्या विचारात होते. मात्र, ही बाब भारतीय लष्करातील जवानांच्या लक्षात आल्याने जवानांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. Send as Notification: 

लष्कराच्या गोळीबारानंतर पळाले पाकचे दहशतवादी (व्हिडिओ)

कुपवाडा : काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर भारतीय लष्कराकडून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर सुरक्षा दलाकडून परिसरात मोठा गोळीबार केला जात असून, पाकिस्तानी दहशतवादी पुन्हा पाकिस्तानाच्या दिशेने परतत आहे.

कुपवाडा सेक्टरमध्ये आलेले दहशवादी भारतात घुसून हल्ला करण्याच्या विचारात होते. मात्र, ही बाब भारतीय लष्करातील जवानांच्या लक्षात आल्याने जवानांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानचे हे दहशतवादी 30 जुलैला कुपवाडा सेक्टरमध्ये असल्याचा व्हिडिओ आज (शुक्रवार) जारी करण्यात आला. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

Video : खासदार नवनीत कौर राणा यांनी धरला दांडियावर ताल...

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहेत. त्यानंतर आता पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून अशाप्रकारे घुसखोरी करून हल्ला घडविण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. 

Video: विमानात ताजी हवा येण्यासाठी महिलेने उघडलं...

News Item ID: 
599-news_story-1569575551
Mobile Device Headline: 
लष्कराच्या गोळीबारानंतर पळाले पाकचे दहशतवादी (व्हिडिओ)
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कुपवाडा : काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर भारतीय लष्कराकडून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर सुरक्षा दलाकडून परिसरात मोठा गोळीबार केला जात असून, पाकिस्तानी दहशतवादी पुन्हा पाकिस्तानाच्या दिशेने परतत आहे.

कुपवाडा सेक्टरमध्ये आलेले दहशवादी भारतात घुसून हल्ला करण्याच्या विचारात होते. मात्र, ही बाब भारतीय लष्करातील जवानांच्या लक्षात आल्याने जवानांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानचे हे दहशतवादी 30 जुलैला कुपवाडा सेक्टरमध्ये असल्याचा व्हिडिओ आज (शुक्रवार) जारी करण्यात आला. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

Video : खासदार नवनीत कौर राणा यांनी धरला दांडियावर ताल...

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहेत. त्यानंतर आता पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून अशाप्रकारे घुसखोरी करून हल्ला घडविण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. 

Video: विमानात ताजी हवा येण्यासाठी महिलेने उघडलं...

Vertical Image: 
English Headline: 
Indian Army detected Pakistani terrorists near LoC in Kashmirs Kupwara
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
भारतीय लष्कर, पाकिस्तान, दहशतवाद, भारत, गोळीबार, firing, व्हिडिओ, video, indian army, army, kashmir
Twitter Publish: 
Meta Description: 
कुपवाडा सेक्टरमध्ये आलेले दहशवादी भारतात घुसून हल्ला करण्याच्या विचारात होते. मात्र, ही बाब भारतीय लष्करातील जवानांच्या लक्षात आल्याने जवानांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. 
Send as Notification: