संस्कृत न शिकल्याची आंबेडकरांना होती खंत : मोहन भागवत

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले होते. तसेच त्यांना संस्कृत भाषा न शिकल्याची खंत होती, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. नागपूरमध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत महाविद्यालयात बोलताना भागवत यांनी संस्कृत भाषेबद्दलचे महत्त्व सांगितले.  भागवत म्हणाले, की भारतातील प्रत्येक भाषेत 30 टक्के संस्कृत शब्द आहेत. संस्कृत ही एक ज्ञानभाषा आहे. खगोल, वनस्पती, कृषीशास्त्र या शास्त्रातील भारतातील ज्ञान संस्कृतमध्ये आहे. इंग्रजी भाषा पूर्णपणे संस्कृतचे भाषांतरण करू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले होते. शास्त्रज्ञ उपनिषधांचा अभ्यास करू लागले आहेत. विदेशातील अनेक विद्यार्थी संस्कृतचा अभ्यास करीत आहेत. News Item ID: 599-news_story-1563689535Mobile Device Headline: संस्कृत न शिकल्याची आंबेडकरांना होती खंत : मोहन भागवतAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले होते. तसेच त्यांना संस्कृत भाषा न शिकल्याची खंत होती, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. नागपूरमध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत महाविद्यालयात बोलताना भागवत यांनी संस्कृत भाषेबद्दलचे महत्त्व सांगितले.  भागवत म्हणाले, की भारतातील प्रत्येक भाषेत 30 टक्के संस्कृत शब्द आहेत. संस्कृत ही एक ज्ञानभाषा आहे. खगोल, वनस्पती, कृषीशास्त्र या शास्त्रातील भारतातील ज्ञान संस्कृतमध्ये आहे. इंग्रजी भाषा पूर्णपणे संस्कृतचे भाषांतरण करू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले होते. शास्त्रज्ञ उपनिषधांचा अभ्यास करू लागले आहेत. विदेशातील अनेक विद्यार्थी संस्कृतचा अभ्यास करीत आहेत. Vertical Image: English Headline: Rss chief Mohan Bhagwat says without Sanskrit India can not be understoodAuthor Type: External Authorवृत्तसंस्थानागपूरnagpurराष्ट्रीय स्वयंसेवक संघमोहन भागवतडाॅ. बाबासाहेब आंबेडकरSearch Functional Tags: नागपूर, Nagpur, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोहन भागवत, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरTwitter Publish: Meta Description: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले होते. तसेच त्यांना संस्कृत भाषा न शिकल्याची खंत होती, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.Send as Notification: 

संस्कृत न शिकल्याची आंबेडकरांना होती खंत : मोहन भागवत

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले होते. तसेच त्यांना संस्कृत भाषा न शिकल्याची खंत होती, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.

नागपूरमध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत महाविद्यालयात बोलताना भागवत यांनी संस्कृत भाषेबद्दलचे महत्त्व सांगितले. 

भागवत म्हणाले, की भारतातील प्रत्येक भाषेत 30 टक्के संस्कृत शब्द आहेत. संस्कृत ही एक ज्ञानभाषा आहे. खगोल, वनस्पती, कृषीशास्त्र या शास्त्रातील भारतातील ज्ञान संस्कृतमध्ये आहे. इंग्रजी भाषा पूर्णपणे संस्कृतचे भाषांतरण करू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले होते. शास्त्रज्ञ उपनिषधांचा अभ्यास करू लागले आहेत. विदेशातील अनेक विद्यार्थी संस्कृतचा अभ्यास करीत आहेत.

News Item ID: 
599-news_story-1563689535
Mobile Device Headline: 
संस्कृत न शिकल्याची आंबेडकरांना होती खंत : मोहन भागवत
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले होते. तसेच त्यांना संस्कृत भाषा न शिकल्याची खंत होती, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.

नागपूरमध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत महाविद्यालयात बोलताना भागवत यांनी संस्कृत भाषेबद्दलचे महत्त्व सांगितले. 

भागवत म्हणाले, की भारतातील प्रत्येक भाषेत 30 टक्के संस्कृत शब्द आहेत. संस्कृत ही एक ज्ञानभाषा आहे. खगोल, वनस्पती, कृषीशास्त्र या शास्त्रातील भारतातील ज्ञान संस्कृतमध्ये आहे. इंग्रजी भाषा पूर्णपणे संस्कृतचे भाषांतरण करू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले होते. शास्त्रज्ञ उपनिषधांचा अभ्यास करू लागले आहेत. विदेशातील अनेक विद्यार्थी संस्कृतचा अभ्यास करीत आहेत.

Vertical Image: 
English Headline: 
Rss chief Mohan Bhagwat says without Sanskrit India can not be understood
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
नागपूर, Nagpur, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोहन भागवत, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
Twitter Publish: 
Meta Description: 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले होते. तसेच त्यांना संस्कृत भाषा न शिकल्याची खंत होती, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
Send as Notification: