कॅन्सरग्रस्तांसाठी आशेची 'किरण' मानसिक धीर देण्यासाठी लांबसडक केस दान

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये पत्रकारितेच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या  किरण गीते या विद्यार्थिनीनं आपले लांबसडक केस कॅन्सरग्रस्तांसाठी दान केले आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केरळच्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे टक्कल केलेले फोटो व्हायरल झाले होते. केरळच्या त्रिसूर जिल्ह्यातील इरिंजलकुलदा येथे वरिष्ठ सिव्हिल पोलीस अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अपर्णा लवकुमार यांचा हा


                   कॅन्सरग्रस्तांसाठी आशेची 'किरण' मानसिक धीर देण्यासाठी लांबसडक केस दान
<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद:</strong> औरंगाबादमध्ये पत्रकारितेच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या  किरण गीते या विद्यार्थिनीनं आपले लांबसडक केस कॅन्सरग्रस्तांसाठी दान केले आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केरळच्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे टक्कल केलेले फोटो व्हायरल झाले होते. केरळच्या त्रिसूर जिल्ह्यातील इरिंजलकुलदा येथे वरिष्ठ सिव्हिल पोलीस अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अपर्णा लवकुमार यांचा हा