एकनाथ खडसे राज्यातील भाजपच्या मार्गदर्शक मंडळात जाणार?, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राज्यातील भाजपच्या मार्गदर्शक मंडळात जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.  एकनाथ खडसे यांच्या राजकीय भवितव्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांना राज्यातल्या पुढच्या मंत्रिमंडळात घ्यायचं की केंद्रात पाठवायचं याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं


                   एकनाथ खडसे राज्यातील भाजपच्या मार्गदर्शक मंडळात जाणार?, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण
<strong>मुंबई :</strong> भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राज्यातील भाजपच्या मार्गदर्शक मंडळात जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.  एकनाथ खडसे यांच्या राजकीय भवितव्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांना राज्यातल्या पुढच्या मंत्रिमंडळात घ्यायचं की केंद्रात पाठवायचं याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं