बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांनो सावधान...वाहतूक शाखेच्या क्रेनवर आता कॅमेरा

कोल्हापूर - बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांनो सावधान...शहर वाहतूक शाखेच्या क्रेन आता डिजिटल बनल्या आहेत, ध्वनिक्षेपकासह सीसीटीव्ही कॅमेरे क्रेनवर बसविले आहेत. त्याआधारे पोलिस कर्मचाऱ्यांना कारवाई करताना येणाऱ्या अडचणी दूर होण्यास चांगलीच मदत होणार आहे.  शहर वाहतूक नियंत्रण शाखेद्वारे शहरातील वाहतुकीचे नियोजन केले जाते. दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांची संख्या आणि अपुरे मनुष्यबळामुळे वाहतूक नियोजन करताना शाखेची कसरत होते. बेशीस्त पार्कींगवर वाहतूक शाखेतील कर्मचारी क्रेनद्वारे कारवाई करतात. बेशीस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करताना त्यांना कॅमेऱ्यातून अगर मोबाईलवर वाहनांचे फोटो घ्यावे लागत होते. या कारवाई अंतर्गत वाहन चालकांशी त्यांचे अनेकदा खटके उडत होते. तसेच संबधित वाहन चालक कारवाईच्या दंडाची रक्कम जो पर्यंत भरत नाही. तो पर्यंत काढलेली छायाचित्रे त्यांना स्टोअर करून ठेवावी लागत होती. कारवाईतील या उणिवा लक्षात घेता पोलिस प्रशासनाने क्रेन मालकांना अपेक्षित बदल सुचवले. त्यानुसार क्रेनवर थेट सीसी टीव्ही कॅमेरे आणि ध्वनीक्षेपक बसविले आहेत. सीसीटीव्ही आधारे बेशीस्त पार्किंग केलेल्या वाहनांचे अपोआप चित्रीकरण होणार आहे. ठोस पुराव्यामुळे कारवाईबाबत कोणी शंका घेऊ शकणार नाही. त्याचबरोबर ध्वनीक्षेपकामुळे वाहतुकी कोंडी होत असलेल्या ठिकाणी संबधित सूचनाही पोलिस कर्मचाऱ्यांना यावरून देता येणार आहेत. लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे पोलिसांचे कॅमेरे आणि मोबाईलवरील बेशीस्त पार्किंग केलेल्या वाहनांचे फोटो काढण्याचा त्रास वाचणार आहे.  दृष्टीक्षेपात ः  शहर वाहतूककडे क्रेन - ७ रोज बेशिस्त पार्किंग वाहने - २००  क्रेनवरील सीसी टीव्ही आधारे बेशिस्त पार्किंग वाहनांचे चित्रीकरण ध्वनीक्षेपकद्वारे वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार  क्रेनवर सीसीटीव्ही व ध्वनिक्षेपक बसविले आहेत. त्याद्वारे बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांविरोधात ठोस पुरावे प्राप्त होणार आहेत. ही यंत्रणा येत्या दोन दिवसांत कार्यान्वित होईल.  - अनिल गुजर, शहर वाहतूक पोलिस निरीक्षक. News Item ID: 599-news_story-1566360354Mobile Device Headline: बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांनो सावधान...वाहतूक शाखेच्या क्रेनवर आता कॅमेराAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर - बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांनो सावधान...शहर वाहतूक शाखेच्या क्रेन आता डिजिटल बनल्या आहेत, ध्वनिक्षेपकासह सीसीटीव्ही कॅमेरे क्रेनवर बसविले आहेत. त्याआधारे पोलिस कर्मचाऱ्यांना कारवाई करताना येणाऱ्या अडचणी दूर होण्यास चांगलीच मदत होणार आहे.  शहर वाहतूक नियंत्रण शाखेद्वारे शहरातील वाहतुकीचे नियोजन केले जाते. दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांची संख्या आणि अपुरे मनुष्यबळामुळे वाहतूक नियोजन करताना शाखेची कसरत होते. बेशीस्त पार्कींगवर वाहतूक शाखेतील कर्मचारी क्रेनद्वारे कारवाई करतात. बेशीस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करताना त्यांना कॅमेऱ्यातून अगर मोबाईलवर वाहनांचे फोटो घ्यावे लागत होते. या कारवाई अंतर्गत वाहन चालकांशी त्यांचे अनेकदा खटके उडत होते. तसेच संबधित वाहन चालक कारवाईच्या दंडाची रक्कम जो पर्यंत भरत नाही. तो पर्यंत काढलेली छायाचित्रे त्यांना स्टोअर करून ठेवावी लागत होती. कारवाईतील या उणिवा लक्षात घेता पोलिस प्रशासनाने क्रेन मालकांना अपेक्षित बदल सुचवले. त्यानुसार क्रेनवर थेट सीसी टीव्ही कॅमेरे आणि ध्वनीक्षेपक बसविले आहेत. सीसीटीव्ही आधारे बेशीस्त पार्किंग केलेल्या वाहनांचे अपोआप चित्रीकरण होणार आहे. ठोस पुराव्यामुळे कारवाईबाबत कोणी शंका घेऊ शकणार नाही. त्याचबरोबर ध्वनीक्षेपकामुळे वाहतुकी कोंडी होत असलेल्या ठिकाणी संबधित सूचनाही पोलिस कर्मचाऱ्यांना यावरून देता येणार आहेत. लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे पोलिसांचे कॅमेरे आणि मोबाईलवरील बेशीस्त पार्किंग केलेल्या वाहनांचे फोटो काढण्याचा त्रास वाचणार आहे.  दृष्टीक्षेपात ः  शहर वाहतूककडे क्रेन - ७ रोज बेशिस्त पार्किंग वाहने - २००  क्रेनवरील सीसी टीव्ही आधारे बेशिस्त पार्किंग वाहनांचे चित्रीकरण ध्वनीक्षेपकद्वारे वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार  क्रेनवर सीसीटीव्ही व ध्वनिक्षेपक बसविले आहेत. त्याद्वारे बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांविरोधात ठोस पुरावे प्राप्त होणार आहेत. ही यंत्रणा येत्या दोन दिवसांत कार्यान्वित होईल.  - अनिल गुजर, शहर वाहतूक पोलिस निरीक्षक. Vertical Image: English Headline: Beware of the illegal parking camera now on the crane of traffic branchAuthor Type: External Authorराजेश मोरेकोल्हापूरपूरfloodsपार्किंगपोलिसचालकप्रशासनadministrationsSearch Functional Tags: कोल्हापूर, पूर, Floods, पार्किंग, पोलिस, चालक, प्रशासन, AdministrationsTwitter Publish: Send as Notification: 

बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांनो सावधान...वाहतूक शाखेच्या क्रेनवर आता कॅमेरा

कोल्हापूर - बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांनो सावधान...शहर वाहतूक शाखेच्या क्रेन आता डिजिटल बनल्या आहेत, ध्वनिक्षेपकासह सीसीटीव्ही कॅमेरे क्रेनवर बसविले आहेत. त्याआधारे पोलिस कर्मचाऱ्यांना कारवाई करताना येणाऱ्या अडचणी दूर होण्यास चांगलीच मदत होणार आहे. 
शहर वाहतूक नियंत्रण शाखेद्वारे शहरातील वाहतुकीचे नियोजन केले जाते. दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांची संख्या आणि अपुरे मनुष्यबळामुळे वाहतूक नियोजन करताना शाखेची कसरत होते.

बेशीस्त पार्कींगवर वाहतूक शाखेतील कर्मचारी क्रेनद्वारे कारवाई करतात. बेशीस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करताना त्यांना कॅमेऱ्यातून अगर मोबाईलवर वाहनांचे फोटो घ्यावे लागत होते. या कारवाई अंतर्गत वाहन चालकांशी त्यांचे अनेकदा खटके उडत होते. तसेच संबधित वाहन चालक कारवाईच्या दंडाची रक्कम जो पर्यंत भरत नाही. तो पर्यंत काढलेली छायाचित्रे त्यांना स्टोअर करून ठेवावी लागत होती. कारवाईतील या उणिवा लक्षात घेता पोलिस प्रशासनाने क्रेन मालकांना अपेक्षित बदल सुचवले. त्यानुसार क्रेनवर थेट सीसी टीव्ही कॅमेरे आणि ध्वनीक्षेपक बसविले आहेत.

सीसीटीव्ही आधारे बेशीस्त पार्किंग केलेल्या वाहनांचे अपोआप चित्रीकरण होणार आहे. ठोस पुराव्यामुळे कारवाईबाबत कोणी शंका घेऊ शकणार नाही. त्याचबरोबर ध्वनीक्षेपकामुळे वाहतुकी कोंडी होत असलेल्या ठिकाणी संबधित सूचनाही पोलिस कर्मचाऱ्यांना यावरून देता येणार आहेत. लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे पोलिसांचे कॅमेरे आणि मोबाईलवरील बेशीस्त पार्किंग केलेल्या वाहनांचे फोटो काढण्याचा त्रास वाचणार आहे. 

दृष्टीक्षेपात ः 

  • शहर वाहतूककडे क्रेन - ७
  • रोज बेशिस्त पार्किंग वाहने - २०० 
  • क्रेनवरील सीसी टीव्ही आधारे बेशिस्त पार्किंग वाहनांचे चित्रीकरण
  • ध्वनीक्षेपकद्वारे वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार 

क्रेनवर सीसीटीव्ही व ध्वनिक्षेपक बसविले आहेत. त्याद्वारे बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांविरोधात ठोस पुरावे प्राप्त होणार आहेत. ही यंत्रणा येत्या दोन दिवसांत कार्यान्वित होईल. 
- अनिल गुजर,
शहर वाहतूक पोलिस निरीक्षक.

News Item ID: 
599-news_story-1566360354
Mobile Device Headline: 
बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांनो सावधान...वाहतूक शाखेच्या क्रेनवर आता कॅमेरा
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Beware of the illegal parking camera now on the crane of traffic branch
Author Type: 
External Author
राजेश मोरे
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, Floods, पार्किंग, पोलिस, चालक, प्रशासन, Administrations
Twitter Publish: 
Send as Notification: